gharkul anudan: घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ! आता लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान.

gharkul anudan : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईचा विचार करतच राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त पन्नास 50000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. हे मिळणारे वाढीव अनुदान राज्य शासनाच्या खिशातून मिळणार आहे.

राज्य शासनाने अतिरिक्त वाढ केलेल्या 50000 अनुदानामध्ये 15000 रुपये हे घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिले जाणार आहे. घरकुल लाभासाठी लाभार्थ्याला 35 हजार रुपये एवढे वाढीव अनुदान दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त जर घरकुल लाभार्थी घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवत असेल. तर त्या यंत्रेसाठी त्या लाभार्थ्याला अधिकचे 15000 रुपये राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. gharkul anudan

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
gharkul anudan

कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार ही वाढ

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत निवड झालेल्या घरकुल (gharkul anudan) लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान वितरीत केले जाणार आहे. यादी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये एवढे मूळ अनुदान वितरित केले जात होते. या अनुदानामध्ये 35 हजार रुपये हे अनुदान बांधकाम कामासाठी दिले जाणार आहे. तर उर्वरित पंधरा हजार रुपये अनुदान हे लाभार्थ्याला छतावर सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्यासाठी वितरित केले जाणार आहे.gharkul anudan

लाभार्थ्यांना आता दोन लाख लाभ

सरकारच्या या अनुदान वाढीमुळे घरकुल (ghark) लाभार्थ्यांना आता एकूण दोन लाख रुपये पर्यंत आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. यामध्ये सरकारकडून घरकुल योजनेसाठी दिले जाणारे एक लाख वीस हजार रुपये. राज्य शासनाने अधिकचे मंजूर केलेले पन्नास हजार रुपये. आणि इतर बाबी मधून शौचालय व मजुरी यामधून मिळणारी रक्कम अशी मिळून लाभार्थ्याला एकूण दोन लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे.

घरकुल लाभार्थ्यांना याआधी घरकुल (gharkul anudan) योजनेअंतर्गत मूळ एक लाख वीस हजार रुपये एवढा निधी वितरित केला जात होता. यामध्ये आता राज्य सरकारचे अतिरिक्त पन्नास हजार रुपये अनुदान जोडण्यात आले आहे. शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्याला बारा हजार रुपये अनुदान दिले जाते. आणि इतर बाबीमधून लाभार्थ्यांना 26 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. असे मिळून एकूण लाभार्थ्याला दोन लाख आठ हजार रुपये पर्यंत घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.gharkul anudan

सौर ऊर्जा यंत्रणेसाठी अतिरिक्त रक्कम

राज्य शासनाने अतिरिक्त पन्नास हजार रुपये अनुदानामध्ये 35 हजार रुपये हे बांधकामासाठी दिलेले आहेत. उर्वरित पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिलेले आहेत. पीएम सौरघर योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभामध्ये अतिरिक्त पंधरा हजार रुपये लाभ राज्य शासनाकडून दिला जाणार आहे. हे अनुदान घरावर एक किलो वॅट पर्यंतच्या सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी वितरित केले जाणार आहे.

जे लाभार्थी घरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसणार नाहीत त्या लाभार्थ्यांना ही वरील 15000 रुपयाची रक्कम वितरित देखील केली जाणार नाही. जे घरकुल लाभार्थी या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणा आपल्या घरावर बसवणार आहेत त्याच लाभार्थ्यांना ही अतिरिक्त रक्कम दिली जाईल. घरावर सौर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासना व्यतिरिक्त राज्य शासनाचे अतिरिक्त पंधरा हजार रुपये असेही अनुदान दिले जाईल. gharkul anudan

घरावर सौर यंत्रणा बसवण्यासाठी लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून देखील अनुदान दिले जाते. केंद्र सरकारच्या हर घर सौर यंत्रणेमधून लाभ कसा मिळवायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.