gold prices सोन्याच्या भावात रोज चढ उतार पाहायला मिळतात. त्यात सणासुदीचा काळात जास्तच किंमत बदलते. मागील काही दिवासा पासून सोन्याचा किमती वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्याच्या भावावर खूप मोठा परिणाम पाहायला मिळतो. शुक्रवारी सोन्याचे भाव हे 77840 रुपयांच्या आसपास पाहायला मिळाले.
हे वाचा : सोन्याच्या भावात 1150 रुपयांची वाढ:
दरवर्षी दसऱ्याच्या सणाला सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळते. तसेच या वर्षी देखील सोन्याच्या सोन्याच्या भावात आपल्याला वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय राजकीय तनावपूर्ण वातावरणाचा सोन्याच्या भावात परिणाम दिसून येत आहे. सोन्याचे भाव वाढण्या मागील मुख्य कारण म्हणजे वाढती सोन्याची मागणी. सोन्याची मागणी वाढली की देशांतर्गत तसेच अंतराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढतांना पाहायला मिळतात. मागील तीन दिवसाचा सोन्याचा भावाचा आढावा आपण पाहणार आहोत.
gold prices सोने भाव मुंबई.
भाव प्रती 10 ग्रॅम
13 /10/2024
24 कॅरेट :77670
22 कॅरेट : 71200
18 कॅरेट : 58260
12/10/2024
24 कॅरेट : 78055
22 कॅरेट : 71550
18 कॅरेट : 58030
11/10/2024
24 कॅरेट : 78125
22 कॅरेट : 71130
18 कॅरेट : 58120
हे भाव महाराष्ट्राची राजधानी मुंबई मार्केट मधील आहेत आणि हे दर आपण सरासरी प्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भागातील ठिकाण व वेळेनुसार या किमतीत तोंडीफार तफावत येऊ शकते. आपल्याला सोन्याच्या किमतीची पडताळणी करण्यासाठी आपल्या भागातील स्थानिक बाजारात सोन्याच्या दराबद्दल चौकशी करून अधिक माहिती घेऊ शकता.