Gold Rate : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारात परत एकदा सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळत आहे .गेल्या 24 तासात प्रति तोळा सोनं तब्बल 1 हजार 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे .सध्या अजून राज्यात लग्नाचा सीझनचा लूच आहे लग्नसराईसाठी ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्या ग्राहकांसाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे .सध्या जीएसटी सह सोन्याचा दर 94,800 रुपया पर्यंत पोहोचला आहे .Gold Rate

मागील काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर (Gold Rate)
मागील काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर हा 1 लाखांवर पोहोचला होता .यामुळे सोन्याच्या दुकानांमध्ये खूप कमी ग्राहक दिसत होती .परंतु आता सोन्याचे दर कमी झाल्यामुळे सध्या ग्राहक सोने खरेदी (दागिने) खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात खूप गर्दी करत आहे.
मागील काही दिवसापूर्वी सोन्याचा दर हा एक लाखांवर गेला होता .उच्यांक गाठल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दागिने खरेदी करणे खूपच कठीण जात होते .मात्र,त्यानंतर सलग काही दिवस सोन्याच्या दारात घसरन झालेली पाहायला मिळत आहे .सोन्याच्या दरामध्ये ही घसरण ‘गोल्ड इज न्यू करन्सी’ टॅरिफ अमलबजावणीमुळे झाली असावी, अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे .Gold Rate
हे वाचा : विजांच्या कडकडाटसह पुढील 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
24 कॅरेट सोन्याचा दर
मागील काही दिवसापूर्वी सोन्याचा दर हा एक लाखांवर गेला होता .परंतु आता या दरामध्ये घसरण झाली आहे .आता 22 कॅरेटसोन्याचे दर प्रतिज्ञा (जीएसटी सह) 94,800 रुपये एवढा आहे .सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1,500 रुपयांनी घसरण झाली आहे .सध्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे .
सराफात बाजारात सोन्याच्या दरामध्ये आज मोठी घोषणा झालेली पाहायला मिळत आहे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2130 रुपयांनी घसरण झालेली आहे .तर,100 ग्रॅम सोन्याच्या दरा मागे 21,300 रुपयांनी घसरला आहे .म्हणजेच आता ग्राहकाला सोने खरेदी करताना दहा ग्रॅम डोळ्यासाठी 94, 080 रुपये मोजावे लागणार आहेत .Gold Rate