मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण! gold rate today
gold rate today : मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या बाजारात मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किंमतींमध्ये आज अचानक घसरण नोंदवली गेली. सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा (१० ग्रॅम) ३८० रुपयांची मोठी कपात झाली आहे. ही घसरण केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील …