दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरन! gold price today
gold price today : दिवाळी संपल्यानंतर सोनं आणि चांदीच्या बाजारात मोठी घसरण सुरू झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने भाव खाली येत असून दिवाळीनंतरची घसरण सर्वाधिक ठरली आहे. सोन्याच्या दरात तब्बल १२ हजार रुपये तर चांदीच्या दरात २५ हजार रुपयांची घसरण झाल्याने लग्नसराईच्या तोंडावर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजचे सोने-चांदीचे भाव कसे आहेत? जळगावसह … Read more