today gold silver price : मागील पंधरा दिवसांमध्ये सोन्याच्या दराबाबत नेहमीच चढउतार सुरू आहे. मागील काही काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कधी सोन्याचे दर कमी होतात तर कधी सोन्याचे दर वाढतात देखील. यास नुसार रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या बाजाराच्या माध्यमातून कोणाला काय दर मिळाला याची माहिती जाणून घेऊ. Today gold silver price

आजचे सोन्याचे दर (Today gold silver price)
- दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याला 94020 रपये एवढा दर मिळत आहे.
- देशात 22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्राम साठी 86 हजार 185 रुपये एवढा दर मिळत आहे.
- यासोबतच देशामध्ये एक किलो चांदीचा दर 94 हजार 670 रुपये एवढा आहे.
प्रत्येक ठिकाणी आकारला जाणारा उत्पादन शुल्क राज्य कर आणि मजुरी या शुल्कामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दर आकारले जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणानुसार सोन्याच्या किमती कमी जास्त पाहायला मिळतात. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खालील प्रमाणे.Today gold silver price
हे वाचा : निर्यात शुल्क हटवला तरी कांद्याला मिळेना भाव; पहा काय मिळतोय कांद्याला दर..
मुंबई
राज्याची राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम साठी 86029 रुपये एवढा दर मिळत आहे. तर 24 कॅरेट साठी दहा ग्रॅम ला 93,850 या प्रमाणात दर मिळत आहे.
पुणे
पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम मागे 86029 रुपये एवढा दर मिळत आहे. तर 24 ग्रॅम साठी 93850 रुपये एवढा दर आकारला जात आहे.
नागपूर
नागपूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम साठी 86042 रुपये एवढा दर मिळत आहे. तर 24 कॅरेट साठी 93 हजार 870 रुपये एवढा दर मिळत आहे.Today gold silver price