hsc ssc result date : विद्यार्थी जीवनातील करिअरला वळण देणारे वर्ग म्हणजे दहावी आणि बारावी. दहावी पर्यंत आपल्याला एकच पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे पुढच्या वर्गात प्रवेश करणे. परंतु दहावीनंतर आपल्यासमोर अनेक पर्याय निर्माण होतात. त्यानंतर बारावी आपल्या करिअरची अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार 2025 चा निकाल देखील लवकर लागणे अपेक्षित होते.

दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न सर्वच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत स्टेट बोर्ड कडून निकालाबाबत स्पष्टता देण्यात आलेली आहे. अद्याप पर्यंत बोर्डाकडून निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. परंतु काही ठराविक कालावधीमध्ये हा निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे कार्य पूर्ण होण्याच्या टप्प्यात आलेले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात क्षणी निकाल प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे.
कधी लागणार निकाल hsc ssc result date
बोर्डाकडून तारीख निश्चित करण्यात आली नसती तरी देखील बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गावाला जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत लावला जाईल अशी स्पष्टता देण्यात आली आहे.
निकाल कोठे पाहता येईल
hsc ssc result date महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून निकाल प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.खाली दिलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता.
- http://mahahsscboard.in
- http://mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- http://msbshse.co.in
- http://mh-ssc.ac.in
- http://sscboardpune.in
- http://sscresult.mkcl.org
- http://hsc.mahresults.org.in