ITBP Tradesman Recruitment 2024 इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस भरती

ITBP Tradesman Recruitment 2024

नमस्कार  मित्रांनो ITBP Tradesman Recruitment 2024 अंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 1149 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत

होमगार्ड भरती 2024

   भरती विभाग : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस भरती : ITBP Tradesman Recruitment 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

   पदांचे नाव :

  1. कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस)
  2. हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)
  3. कॉन्स्टेबल (animal transport )
  4. कॉन्स्टेबल (Kennelman)
  5. कॉन्स्टेबल  (Carpenter )
  6. कॉन्स्टेबल  (Plumber )
  7. कॉन्स्टेबल   (Mason)
  8. कॉन्स्टेबल  Electrician)

   पदांची संख्या : एकूण 1149

  • कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिस) 819 पदे
  • हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) 09 पदे
  • कॉन्स्टेबल (animal transport )115 पदे
  • कॉन्स्टेबल (Kennelman) 04 पदे
  • कॉन्स्टेबल  (Carpenter ) 71 पदे
  • कॉन्स्टेबल  (Plumber ) 52 पदे
  • कॉन्स्टेबल   (Mason) 64 पदे
  • कॉन्स्टेबल  (Electrician) 15पदे

ही पदे भरण्यात येणार आहेत.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

   अर्ज कधी सुरू होतील : 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार.

अर्ज करण्याची शेवट तारीख : 01 ऑक्टोंबर
2024

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

   वयाची अट : वय 18 ते  25  वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 100 रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना शुल्क नाही
)

जगातील सर्वात मोठ्या बँका

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.itbpolice.nic.in/

जाहिरात PDFयेथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment