jaat review : सनी देओलचा जाट चित्रपट कसा आहे ? प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया काय ?

jaat review : गदर 2 च्या यशस्वी प्रदर्शनानंतर सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 10 एप्रिल 2025 रोजी सनी देवलचा जाट हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे ओपनिंग करेल अशी शक्यता टाळता येत नाही. देशातील सोशल मीडिया च्या माध्यमातून देखील या चित्रपटाला अधिक वाव मिळत आहे. सध्या चित्रपटसृष्टीमध्ये जाट या चित्रपटाची चर्चा सर्वाधिक पाहायला मिळत आहे.

jaat review

jaat review जाट चित्रपट निर्मितीसाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद, विशाखापट्टणम मध्ये आणि बापटला येथे जाट या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाला आहे. अनेक तरुणांनी जाटच्या सकाळच्या शोला हजेरी लावली आहे. जाट चित्रपट बघितलेले तरुणांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडिया देखील शेअर केले आहेत. चित्रपट पाहून आलेल्या व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहुया.

  1. जाट या चित्रपटाला दक्षिणात्य मसाला ॲक्शन एंटरटेनर चित्रपट असल्याचे सांगितले आहे. पहिल्या सत्रामध्ये हा चित्रपट खूप ॲक्शन आणि इमोशन्सने भरलेला आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये हा चित्रपट एक्साईटमेंटने भरलेला असल्याची माहिती दिली. त्यासोबतच हा चित्रपट भावनिक असल्याचे देखील माहिती एका युजरने दिली आहे.
  2. एका युजरने जाट चित्रपट हा तुमच्या सहकुटुंबासोबत आणि मित्रासोबत पहा आणि नंतर मला धन्यवाद मना अशी पोस्ट केली आहे. आपल्या घरातील सर्वच सदस्य आई वडील आजोबा आजी तुमची मुलं सर्वांनाच हा चित्रपट पाहायला आवडेल असा चित्रपट आहे. जाट चित्रपट पाहायला चुकवु नका हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.
  3. ब्लॉकबस्टर सनी देओलचा जाट चित्रपट पाहायलाच हवा! यामध्ये संवाद ॲक्शन आणि कथा सगळंच अतिशय छान असल्याचे एका युजरने पोस्ट केले आहे.
  4. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी जाट या चित्रपटाला थ्री स्टार रेटिंग दिलेला आहे. त्यांनी सनी देओलचा आणि चित्रपट निर्मात्याचे देखील कौतुक केले आहे.
  5. एका युजरने तर जाट या चित्रपटाला पैसे वसूल असं देखील म्हंटले आहे.
  6. पहिला सत्र अति उत्तम! 1980 90 च्या दशकातील सनी देओल ऍक्शन अवतारात परत उतरला आहे. चित्रपटातील कथेनुसार उत्तम पटकथा, संगीत याने अंगावर शहारे आले अशी पोस्ट देखील एका युजरने केली आहे.
  7. जाट हा चित्रपट चांगला आहे, यामधील गाणे आणखी चांगले असू शकले असते अशी देखील पोस्ट एका युजरने केली आहे.

rbi bank new update

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

jaat movie review in marathi jaat review

jaat movie review in marathi चित्रपट चाहत्यांनी आणि सनी देओलचा चाहत्यांनी चित्रपटाबद्दल अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यावरून असे सिद्ध होते की हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यायोग्य आहे. या चित्रपटाची स्टोरी अतिशय चांगली असल्याचे देखील अनेक जणांकडून सांगण्यात आले आहे. गदर 2 च्या यशस्वी प्रदर्शनानंतर त्यांनी देऊन चा हा चाट चित्रपट अतिशय उत्तमरीत्या चित्रपट सृष्टी नाव जमवेल असे दिसत आहे.

या चित्रपट पाहणाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून चित्रपट अतिशय उत्तम दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. चित्रपटाच्या प्रतिक्रियांमध्ये कोणत्याही युजरने चित्रपट चांगला नाही असे वक्तव्य केलेले नाही. म्हणजे दिग्दर्शकाने चित्रपटात सर्वांच्या आवडी निवडी जपल्या असल्याचे दिसत आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360