कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला ; पहा आजचा कांदा बाजारभाव : Kanda Bajarbhav 2024

Kanda Bajarbhav 2024 : मार्केट चे दर सर्व बाजार समितीमध्ये मागील आठ दिवसात जे दर होते त्यापेक्षा सध्या 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल ने कांदा तर वाढले आहेत सर्व बाजार समितीमध्ये सध्या कांदा आवक थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे त्याचे परिणाम आपल्याला दरवाढी मध्ये दिसत आहेत महाराष्ट्र राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कांदा माल बाजार समितीमध्ये दाखल होत नाही.

Kanda Bajarbhav 2024

हे वाचा : रब्बी हंगामात हरभरा बियाण्यांची निवड

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्यामुळे कांद्याचे दर गगनाला भेटण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत अद्याप देखील खूप सारे शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा साठवलेला आहे सध्या मार्केटमध्ये नवीन कांदा देखील दाखल झाला आहे.

Kanda Bajarbhav 2024 पहा आजचा कांदा बाजार भाव :

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

कोल्हापूर बाजार समितीमध्ये 591 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1500 आणि जास्तीत जास्त दर 4800 तसेच सर्वसाधारण दर हा 3200 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये 467 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1500 आणि जास्तीत जास्त दर 4700 तसेच सर्वसाधारण दर हा 3500 इतका आहे

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Kanda Bajarbhav 2024 छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 691 क्विंटल आबक झाली असून कमीत कमी दर 2200 आणि जास्तीत जास्त 4500 तसेच सर्वसाधारण दर हा 3350 इतका आहे

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

सातारा बाजार समितीमध्ये 616 क्विंटल लागत झाली असून कमीत कमी दर 3500 आणि जास्तीत जास्त दर 5000 तसेच सर्वसाधारण दर हा 4,200 इतका आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये 22706 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 500 आणि जास्तीत जास्त दर 4900 तसेच सर्वसाधारण दर हा 3800 इतका आहे

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

जळगाव बाजार समितीमध्ये 525 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1727 आणि जास्तीत जास्त दर 4000 तसेच सर्वसाधारण दर 2825 इतका आहे

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

नागपूर बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3800 आणि जास्तीत जास्त दर 5000 तसेच सर्वसाधारण दर हा 4750 इतका आहे

Kanda Bajarbhav 2024 सांगली बाजार समितीमध्ये 3580 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1500 आणि जास्तीत जास्त दर 4500 तसेच सर्वसाधारण दर इतका आहे

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

Leave a comment