Kisan Credit Card : 2025-26 च्या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल लागू करण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना केवायसी च्या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड कर्जाची मर्यादा वाढवून दिली आहे. या अगोदर किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 3 लाखापर्यंत कर्ज दिले जात होते परंतु आता अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी बियाणे, होते, कीटनाशके, इत्यादी खर्च, खरेदी करू शकतात. तसेच अजून पीक काढणी दरम्यानही शेतकऱ्यांना करता येतो .
हे वाचा : 1 रुपयात पिक विमा योजना होणार बंद…
या योजनेअंतर्गत 2019 पासून पशुपालन,डेरी उद्योग आणि मत्स्यपालन याचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करत असणारे आहे शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेता यावा . किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा सहज भागवले जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही .
दहा लाख कोटीचे वितरण,7.75 कुठे शेतकऱ्यांना लाभ
किसन क्रेडिट कार्ड Kisan Credit Card योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2024 पर्यंत देशातील एकूण 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे . देशातील या कर्जाचा थेट लाभ 7.72 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे . या अगोदर म्हणजेच 2014 मध्ये ही रक्कम फक्त 4.26 लाख कोटी होती, त्यावेळेस या योजनेअंतर्गत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेत असताना पाहायला मिळाले नाही .त्या कारणामुळे केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाच्या एकूण निधीत कपात करत तो 275 टक्क्यांनी घटवून 1.37 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे .Kisan Credit Card
अन्न उत्पादक साखळी मजबूत करण्याचा सरकारचा उद्देश
केंद्र सरकारने अन्न उत्पादक साखळी मजबूत करण्यासाठी मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी या क्षेत्राचा निधी उपलब्ध 37 टक्क्यांनी वाढ करून तो 7544 कोटी रुपये करण्यात आला आ. हे तसेच शासनाने खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी 4364 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आले आहे, ज्यामुळे संपूर्ण अन्न उत्पादन करता येऊ शकते. Kisan Credit Card