किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख पर्यंतचे कर्ज ; या शेतकऱ्यांना मिळणार लाभ : Kisan Credit Card Yojana 2024

Kisan Credit Card Yojana 2024 भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश मानला जातो देशांमधील मोठी लोकसंख्या आजही शेतामधून उदरनिर्वाह करत आहे देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा 17 ते 18 टक्क्यांपर्यंत आहे अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध योजना राबवत असते यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे.

Kisan Credit Card Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Bank of Maharashtra Personal Loan Bank of Maharashtra Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज मिळवण्याची संधी; ₹10 लाखांपर्यंत कर्ज आता सहज उपलब्ध

कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे अनेक वेळा वादळ पूर अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते खाजगी संस्थांकडून उच्च व्याज दराने कर्ज घेऊ शकतात परंतु नंतर त्यांच्यावर ईएमआय चे ओझे वाढू शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे ही योजना मुळातच 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वतः व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे या योजनेबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे. Kisan Credit Card Yojana 2024

Kisan Credit Card Yojana 2024 योजनेचे फायदे :

हे पण वाचा:
Mahila Udyogini Yojana Mahila Udyogini Yojana :या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता ,अटी आणि अर्ज प्रक्रिया.

Kisan Credit Card Yojana 2024 किसान क्रेडिट कार्ड माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरांमध्ये 5 लाख पर्यंतचे कर्ज मिळू शकते हे कर्ज फक्त चार टक्के व्याजदराने दिले जाते किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे त्याबरोबरच वय वर्षे 75 पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

हे पण वाचा:
farmer crop loan farmer crop loan शेतकरी ओळखपत्र धारकांना मिळणार कर्ज!
  • मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • चालक परवाना
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे

Kisan Credit Card Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • Kisan Credit Card Yojana 2024 किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता
  • तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जा आणि किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज भरा
  • यानंतर तुम्हाला वरती नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील
  • यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हे मिळेल याशिवाय तुम्ही बँकांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे केवायसी साठी अर्ज करू शकता
  • मात्र हे लक्षात ठेवावे लागेल की हे कार्ड मिळवण्यासाठी तुमचे पीएम किसान योजने अंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
women loan scheme women loan scheme: व्यवसायासाठी महिलांना 3 लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज…

Leave a comment