कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ ; पहा काय आहे शासन निर्णय : Kotwal Mandhan Vadh 2024

Kotwal Mandhan Vadh 2024 राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने एकूण 38 महत्त्वाचे लोक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

Kotwal Mandhan Vadh 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवांमध्ये असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार अपघातामुळे कर्मचारी असमर्थ ठरल्यास त्यांच्यावर स्तरांना शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयांमध्ये कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मान्थानामध्ये वाढ करण्याचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत.

हे वाचा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना

त्यामुळे ग्राम रोजगार सेवक आणि कोतवाल यांच्या मानधनांमध्ये किती टक्के वाढ होईल आणि त्यांना किती मानधन मिळणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

Kotwal Mandhan Vadh 2024 ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ :

Kotwal Mandhan Vadh 2024 महायुती सरकारने कोतवालांच्या मानधनात 10% वाढ आणि ग्राम रोजगार सेवकांना 8000 रुपये मानधन देण्याचे निर्णय मंजूर केले आहेत. यामध्ये 2000 दिवसांपेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून मजुरी खर्चात 1% प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे या निर्णयामुळे दीर्घकाळ काम करणाऱ्या सेवकांना आर्थिक लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना आर्थिक लाभ मिळणार आहे यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा:
apatya pramanpatra in marathi apatya pramanpatra in marathi अपत्य स्वयं घोषणा पत्र

विरोधकांकडून आरोप :

Kotwal Mandhan Vadh 2024 आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ती असल्यामुळे राज्यांमधील महायुती सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात देखील आला आहे.

हे पण वाचा:
ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

महायुती सरकारने कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधनांमध्ये वाढ केल्यामुळे या सेवकांना मोठ्या प्रमाणात याचा लाभ होणार आहे त्यामुळे या सेवकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. आगामी विधानसभा निवडणुकी जवळ येत असताना देखील महायुती सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यामुळे विरोधकांकडून याबद्दल आरोप केले जात आहेत.

हे पण वाचा:
Public Road Ownership Public Road Ownership :शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवणे शक्य आहे का? काय आहे नियम आणि कायदा? पहा सविस्तर

Leave a comment