कुकुट पालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : Kukut Palan Yojana Arj 2024

Kukut Palan Yojana Arj 2024 शासनाच्या पशुसंवर्धन विभागात वरी राज्यांमधील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना ही आहे या योजनेअंतर्गत राज्यांमधील जे व्यक्ती कुक्कुटपालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Kukut Palan Yojana Arj 2024

राज्य शासन राज्यांमधील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत असते आणि यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते या योजने पैकीच एक कुक्कुटपालन योजना ही आहे.

हे वाचा : महिला उद्योगिनी कर्ज योजना

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाद्वारे कुकूटपालन योजना राबविण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून अनेक योजनांचा समावेश केला जातो त्यांचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा कुकूटपालन व्यवसाय सुरू करू शकता किंवा विस्तृत करू शकता. कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. Kukut Palan Yojana Arj 2024

Kukut Palan Yojana Arj 2024 मुख्य उद्देश काय आहे ?

  • Kukut Palan Yojana Arj 2024 राज्यांमधील जे बेरोजगार युवक स्वतःचा कुकूटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना 75 टक्‍क्‍यांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते
  • राज्यांमधील बेरोजगारीचा दर कमी करणे
  • पशुपालन व्यवसायाला चालना देणे
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन उद्योग सुरू करता यावा
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे
  • राज्याचा औद्योगिक विकास करणे
  • राज्यामधील बेरोजगार नागरिकांना कुक्कुटपालन उद्योग सुरू करण्यासाठी आकर्षित करणे

Kukut Palan Yojana Arj 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

कुक्कुटपालन अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा
  • अर्जदार हा बेरोजगार असणे गरजेचे आहे
  • अर्जदार हा शेतकरी असावा
  • अर्जदाराचे वय किमान 18 ते 50 वर्षे असावे

कुक्कुटपालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • आपल्या क्षेत्रांमधील जिल्हा कार्यालयांमध्ये पशुसंवर्धन विभागात जाऊन कुक्कुटपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावी लागते
  • जिल्हाधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असल्यास लाभाचे वितरण करण्यात येईल

Leave a comment

Close Visit Batmya360