Land Measurement :जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता फक्त 200 रुपयात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Land Measurement : राज्य सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे . सरकारने मोजणी शुल्कात मोठी घट केली आहे. आता फक्त 200 रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप यासाठी अत्यंत कमी खर्च होणार आहे.Land Measurement

Land Measurement

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी केली जाणार आहे .महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी घट केली आहे. हा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. आता फक्त 200 रुपयात जमिनीची मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीची नोंदणीकृत वाटणी पत्र आणि नकाशे देण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री यांनी घेतला आहे.Land Measurement

हे वाचा : औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान…!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

हिस्से वाटप मोजणी अत्यंत कमी खर्चात

हा निर्णय घेण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार पडू नये हा आहे. पूर्वी हिस्सेमोजणी शुल्क 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते . राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता फक्त 200 रुपयात हे काम होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. इथून पुढे शेतजमीन हिस्से वाटप मोजणी अत्यंत कमी खर्चात होणार आहे.Land Measurement

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

Leave a comment