Land rocord view : राज्यातील बहुतांश नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हटलं की आपल्याला आठवतो तो शेतकरी. या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे त्याच्या जमिनीचे सातबारा आठ फेरफार आणि नकाशा. मग बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना या कागदपत्रासाठी कार्यालयामध्ये जावे लागते. यामध्ये शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा देखील मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मग आपल्याला आपली सातबारा असेल आपला फेरफार असेल किंवा आपला नकाशा असेल हे ऑनलाईन कसं पाहायचं याची माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांना जमिनी संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची तात्काळ उपलब्धता व्हावी म्हणून शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलला आहे. यानुसारच राज्य शासन राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये आधुनिक ग्रुप प्रमाण भूमापन सुविधा केंद्र सुरू करणार आहे. या केंद्रामधून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे ज्यामध्ये सातबारा उतारा फेरफार नोंदी मिळकत प्रमाणपत्र नकाशे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे नागरिकांना आता इतर शासकीय कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची आवश्यकता राहणार नाही. land rocord view

सध्या हि कागदपत्रे कोठे मिळतात
काही जिल्ह्यातील कागदपत्रे सध्या ऑनलाईन पद्धतीने मिळत आहेत. जुने फेरफार काही जिल्ह्यातील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. अजून बऱ्याच जिल्ह्यातील आणि बऱ्याच तालुक्यातील हे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्रे मिळवावे लागतात. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. बराच वेळा कार्यालयामध्ये कर्मचारी उपलब्ध नसतात किंवा कर्मचारी इतर काही कारणे सांगून शेतकऱ्यांचे टाळा करतात. अशा या विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना एक कागदपत्रासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचाच विचार करून राज्य शसन आता यामध्ये सुधारणा करत. सर्वच कागदपत्रे आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. land rocord view
हे वाचा : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी सुरू; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य…
भू प्रणाम केंद्र कसे असेल
राज्यात नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या भू प्रणाम केंद्राची रचना देखील अगदी सेतू सुविधा केंद्र प्रमाणेच असेल. यामध्ये डिजिटल साहित्य आवश्यक कर्मचारी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वर सेवा पद्धती याप्रमाणे हे केंद्र शेतकऱ्यांना अधिक सुविधा वेगाने पुरवण्यात कार्याबद्दल असेल. land rocord view
या व प्रणाम कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संगणी करत नकाशे सातबारा फेरफार यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना जुन्या नोंदी फेरफार सातबारा अगदी सहज उपलब्ध होतील.
यासोबतच भू प्रणाम केंद्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला शासनाने दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही सर्व केंद्रे जिल्हा मुख्यालयांमधील भूमी अभिलेख उपाध्यक्ष किंवा नगरभूमी अधिकारी कार्यालयामध्ये निर्माण केले जातील.
या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची एकाच ठिकाणी पूर्तता केली जाईल. एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. land rocord view
शेतकऱ्यांना होणार फायदा
बराच वेळा शेतकऱ्यांना शेतीसंबंधीची कागदपत्र जमा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या त्रासाचा विचार करूनच शासनाने भू प्रणाम केंद्र उभा करण्याची तरतूद केली. या भू प्रणाम केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची जलद गतीने पूर्तता केली जाईल. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे सर्व कागदपत्रे लवकरात लवकर प्राप्त होतील. या भू प्रणाम कार्यालयाच्या माध्यमातून जमिनीचे रेकॉर्ड डिजिटालायझेशन करणे शक्य होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.
महत्त्वाचा जर पाहिलं तर भू प्रणाम च्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या अगदी जवळ आणणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या भू प्रणाम च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयातून आवश्यक असणारी सर्व माहिती व कागदपत्रे या भू प्रणाम च्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहेत. land rocord view
1 thought on “land rocord view: शासनाचा महत्त्वाचा निर्णय! भू प्रणाम च्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे.”