Maharashtra cabinet declare महाराष्ट्र सरकारचं खाते वाटप जाहीर,कुणाला कोणतं खातं? येथे पहा .

Maharashtra cabinet declare . महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात सुरू आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.पण मात्र त्यावेळेस मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेल नव्हतं.

सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नागपुराती सहावा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सर्वांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केलं आहे. या खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे, याची सविस्तर माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत .

Maharashtra cabinet declare

Maharashtra cabinet declare प्रमुख मंत्र्यांना मिळालेली खात्यांची यादी:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:

  • गृह मंत्रालय: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार:

  • अर्थ मंत्रालय: राज्याच्या अर्थसंकल्प आणि आर्थिक धोरणांची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:

  • नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालय: शहर विकास आणि गृहनिर्माणाशी संबंधित महत्त्वाची कामं एकनाथ शिंदे सांभाळणार आहेत.

इतर प्रमुख मंत्री आणि त्यांची खाती:


देवेंद्र फडणवीस – गृहखातं
एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण
अजित पवार अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण
गिरीश महाजन – जलसंपदा
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
१० धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
११ दादाजी भुसे – शालेय शिक्षण
१२ गणेश नाईक – वनखातं
१३ संजय राठोड – माती व पाणी परीक्षण खात
१४ मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
१५ उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
१६ जयकुमार रावल – विपणन
१७ पंकजा मुंडे – पशुसंवर्धन आणि पर्यावरण
१८ अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास
१९ अशोक उईके – आदिवासी विकास
२० शंभूराज देसाई – पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
२१ आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
२२ दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास
२३ अदिती तटकरे – महिला व बालविकास
२४ शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
२५ माणिकराव कोकाटे – कृषी
२६ नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
२७ जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायत राज
२८ संजय शिरसाट – सामाजिक न्याय
२९ भरत गोगावले – रोजगार हमी व फलोत्पादन
३० नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
३१ प्रताप सरनाईक – परिवहन
३२ बाबासाहेब पाटील – सहकार
३३ मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
३४ प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण
३५ संजय सावकारे – वस्त्रोद्योग
३६ आकाश फुंडकर – कामगार

हे वाचा : हिवाळी अधिवेशनात राज्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेली 5 निर्णय

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

    याचा राज्याच्या विकासावर काय परिणाम?

    Maharashtra cabinet declare या खातेवाटपातून राज्य सरकारने मंत्र्यांची क्षमता आणि अनुभव लक्षात घेऊन खाती वाटप केल्याचं दिसतं. गृह, अर्थ, नगर विकास, जलसंपदा, आणि शालेय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर योग्य व्यक्तींची नियुक्ती झाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

    राजकीय दृष्टिकोनातून ही वाटणी सरकारच्या आगामी धोरणांसाठी दिशादर्शक ठरेल, असं मानलं जात आहे. विकासाच्या दृष्टीने या खात्यांमधील कामकाज लवकरात लवकर सुरू होणं आवश्यक आहे.

    Maharashtra cabinet declare निष्कर्ष:

    Maharashtra cabinet declare राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळाने आता कामाला लागण्याची वेळ आली आहे. प्रत्येक खातं योग्य पद्धतीने हाताळलं जाईल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि राज्याच्या प्रगतीसाठी ठोस पावलं उचलणं हीच सरकारची मुख्य जबाबदारी आहे.

    हे पण वाचा:
    Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

    Leave a comment