Maharashtra school RTE: राज्य सरकार ला हायकोर्टाचा दणका

  Maharashtra school RTE

   खाजगी व विणा अनुदानीत शाळांना RTE वागळण्याचा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने स्थिगीत केला आहे. असा अचानक निर्णय घेणे घटना चोकटीत बसत नसल्याचे मुंबई हाय कोर्टाने सांगितले आहे. 

Maharashtra school RTE

RTE Admission Result 2024-25 मोठी अपडेट

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

       राज्य शासनाने खाजगी तसेच विनाअनुदानित शाळांना वागळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णया विरोधात याचीका दाखल करण्यात आलेली होती या याचिके मुळे rte चा निकाल लांबणी वर जात गेला. आता या याचिकेवर मुंबई हाय कोर्टाने सारकरला चांगलाच झटका दिला आहे. 

अधिक माहितीसाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Maharashtra school RTE कोर्टाने का सांगितले

    माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकार ला निर्गमित केलेल्या निर्णयावर चांगलेच झापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकार ने अचानक घेतलेला निर्णय हा घटनाबाह्य असल्याचे कारण दिले व सरकारने सरकारी शाळा दर्जा सुधरवा मग मुळे खाजगी शाळेत जाणार नाहीत अशी सूचना देखील दिली आहे. 

Maharashtra school RTE कधी लागणार निकाल

    मुंबई हाय कोर्टाने शासनाला दणका दिला असला तरी राज्य सरकार या वर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे. जर राज्य सरकारने हाय कोर्टाचा निकाल मान्य केला तर येत्या दोन दिवसात Maharashtra school RTE निकाल च्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील अन्यथा सरकार या वर फेर विचार करून परत कोर्टात आपली भूमिका मांडू शकते. आता नेमक सरकार काय भूमिका घेत हे पाहण अत्यंत महत्वाच आहे. 

Leave a comment

Close Visit Batmya360