Mahila Samriddhi Yojana महिलांसाठी आणखीन एक योजना; मिळणार दर महिन्याला 2500 रुपये लाभ!

Mahila Samriddhi Yojana : केंद्र सरकारने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले जाते. तसेच केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने पण महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्य सरकारने लडकी बहीण योजना राबवली आहे. आणि आता त्यानंतर दिल्ली सरकारनेही महिलांसाठी (Mahila Samriddhi Yojana) महिला समृद्धी योजना राबवली आहे. तर आज आपण या लेका मध्ये या योजनेचा अर्ज कसा करायचा. ताटी नियम काय आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Samriddhi Yojana

समृद्धी योजनेचा उद्देश

दिल्ली सरकारच्या महिलांना समृद्धी योजनेच्या रजिस्ट्रेशनची सुरुवात महिला दिन म्हणजेच कालपासून झाली आहे. विधानसभा निवडणुकी अगोदर महिलांना 2500 रुपये देऊ, असं भाजपने जाहीरनाम्यात सांगितले होते आणि त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. यामुळे आता समृद्धी योजना ही राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 2500 रुपये दिले जातात.

हे वाचा : आता महिलांना मिळणार कमी दरात विना गॅरंटीचं लोन; SBI ने आणलं नारी शक्ति कार्ड

भाजप सरकारची घोषण

विधानसभा निवडणूक अगोदर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात गरीब आणि आर्थिक दृष्ट दुर्बळ असणाऱ्या महिलांना दरमहा 2500 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. आता भाजप सरकारने या योजनेची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत 8 मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही (Mahila Samriddhi Yojana) योजना राबवण्यात आली आहे.

अर्ज कसा करायचा?

महिलांना (Mahila Samriddhi Yojana) या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. या सर्व प्रक्रियेला दीड महिन्याचा कालावधी आहे. या योजनेत महिलांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लिस्ट तयार केली जाणार आहे. आणि त्यानंतर पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार आहेत. ही योजना आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांसाठी विशेषता राबवण्यात आलेली आहे. या योजनेचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कागदपत्रे कोणकोणती लागतात

  • महिला समृद्धी योजनेचा (Mahila Samriddhi Yojana) लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड.
  • रेशन कार्ड
  • बँक अकाउंट
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • हे सर्व कागदपत्रे सबमिट करावे लागणार आहेत. तसेच ज्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. Mahila Samriddhi Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360