Mini Tractor Anudan yojna :मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के अनुदान! अर्ज करण्यास सुरुवात, ही आहे अंतिम तारीख….

Mini Tractor Anudan yojna : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती व नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना अनुदानावर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan yojna) आणि त्याची उपसाधने पण दिली जातात . या योजनेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर लभा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत करण्याचा आवाहल करण्यात आला आहे.10 फेब्रुवारी पर्यंत करण्याचा आवाहल करण्यात आला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mini Tractor Anudan yojna

Mini Tractor Anudan yojna मिनी ट्रॅक्टर योजना उद्दिष्ट

2017 च्या शासन निर्णयानुसार, राज्यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर दिली जातात. यामध्ये प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये मान्य करून 3 लाख 15 हजार रुपये अनुदान मिळते. 3 लाख 15 हजार रुपये अनुदान हे स्वयंसहाय्यता बचत गटांना दिले जाते

या योजनेचा अर्ज करण्याचे आवाहल समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे , ज्यामुळे अर्जदारांना घरबसल्या अर्ज सादर करण्याची सुविधा मिळेल.

हे वाचा : ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!

Mini Tractor Anudan yojna अर्ज प्रक्रिया

या योजनेचा (Mini Tractor Anudan yojna) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जदाराला अर्ज करता येणार आहे.
समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जदाराने आपली सर्व माहिती ऑनलाईन भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे याची झेरॉक्स कॉपी काढून समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

Mini Tractor Anudan yojna योजनेच्या अटी आणि शर्ती:

  • अर्ज करणारा स्वयंसहाय्यता बचत गट हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
  • स्वयंसहाय्यता बचत गगटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील असावे.
  • गटाचा अध्यक्ष आणि सचिव हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
  • ट्रॅक्टर आणि उपसाधनाच्या खरेदीसाठी 3.15 लाख रुपये अनुदान मिळेल.
  • जर ठरवलेली संख्या पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.

Mini Tractor Anudan yojna अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे . त्यामुळे अर्जदारांना ही एक महत्त्वाची संधी आहे त्या मुळे या संधील गमावू नये म्हणून इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. Mini Tractor Anudan yojna

1 thought on “Mini Tractor Anudan yojna :मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के अनुदान! अर्ज करण्यास सुरुवात, ही आहे अंतिम तारीख….”

Leave a comment

Close Visit Batmya360