Mmlby new ragistation : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे राज्य शासनाने मंजूर केले आहे. वर्षाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 18 हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
राज्य सरकारकडून राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये वितरित केले जातात. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित केली जाते. या योजनेचे अंतर्गत आत्तापर्यंत महिलांना नऊ हप्त्याचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेला आत्तापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये एवढा ला प्रत्येक महिलेला वितरित करण्यात आला आहे. Mmlby new ragistation

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी
राज्य शासनाने राज्यातील महिलांना मार्चपर्यंतचे सर्व हप्ते वितरित केले आहेत. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत हप्ता जमा करण्यात जाणार अशी तरतूद केली होती. आता महिन्याचे 15 तारीख जवळ आली असताना देखील राज्य शासनाकडून एप्रिल महिन्याच्या हप्ता वितरण बाबत अद्याप पर्यंत कोणती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. नेमका लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्वच महिलांच्या मनात निर्माण झाला आहे?
हे वाचा : या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही 1500 रुपये; यामध्ये तुमचे नाव आहे का ?असे पहा….
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता. महिलांच्या बँक खात्यावर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाईल. अक्षय तृतीयेच्या पूर्वी महिलांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि तटकरे यांनी दिली आहे. यानुसारच महिलांना 30 एप्रिल 2025 पर्यंत या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते. अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी आहे. यानुसार महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल 2025 पूर्वी जमा केला जाऊ शकतो. मुहूर्तावर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या वेळी महिलांना हे रक्कम दिली जाणार आहे. Mmlby new ragistation
सरकारकडून निधीची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच हा हप्ता वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली जाईल. साधारणपणे 25 एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. महिलांच्या बँक खात्यावर पंचवीस एप्रिल 2025 पासून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. 25 एप्रिल 2025 रोजी हप्ता वितरण प्रक्रिया सुरू होऊन 30 एप्रिल 2025 पर्यंत राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. Mmlby new ragistation
या महिलांना मिळणार 3000 रुपये
मागील महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रियेमध्ये ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही अशा महिलांना एप्रिलच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांचे मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ज्यामध्ये विविध तांत्रिक अडचणी असतील किंवा डीबीटी अडचणी असतील यामुळे ज्या मुलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा हप्ता सोबत मिळणार आहे. या दोन्ही महिन्याचा हप्ता सोबत वितरीत करताना या महिलांना 3000 रुपयांची वितरण एप्रिल महिन्यामध्ये केले जाणार आहे. Mmlby new ragistation
2 thoughts on “Mmlby new ragistation: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता..! या महिलांना मिळणार 3000 ?”