1.84 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ; पहा यादी मध्ये तुमचे नाव : Mofat Gas Cylinder Yojana 2024

Mofat Gas Cylinder Yojana 2024 दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पंतप्रधान उज्वला योजनेच्या माध्यमातून एक लाख 84 हजार 39 लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहेत ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणत आहे 2016 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 10 कोटीहून अधिक कुटुंबापर्यंत स्वच्छ इंधनाची सुविधा पोहोचवली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mofat Gas Cylinder Yojana 2024

या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करत असताना काही आव्हानांना सामोरे जावे लागत आहे आधारा ऑथेंटिकेशन ची प्रक्रिया पूर्ण करणे सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे आणि नियमित गॅस वापरासाठी प्रोत्साहन देणे ही प्रमुख आव्हाने आहेत मात्र सरकाराने गॅस कंपन्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही आव्हाने पार करण्यात येत आहेत.

हे वाचा: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

Mofat Gas Cylinder Yojana 2024 योजनेची व्याप्ती :

जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 2 लाख 1967 ग्राहकांची नोंदणी झाली आहे यामधील 12439 ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाले असून ते या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत परंतु 35 हजार 628 ग्राहकांचे आधार अथेंतिकेशन अजूनही बाकी आहे या सर्व लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी डी एस ओने सर्व गॅस एजन्सींना विशेष सूचना दिल्या आहेत.

आर्थिक सहाय्य :

Mofat Gas Cylinder Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांना 1600 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते या रकमेतून गॅस स्टोव्ह आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करता येते गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी ईएमआय ची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनाही या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

Mofat Gas Cylinder Yojana 2024 अनुदान वितरण प्रक्रिया :

Mofat Gas Cylinder Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सिलेंडर साठी ग्राहकांना सर्वप्रथम संपूर्ण रक्कम रोखीने भरावी लागणार आहे मात्र त्यानंतर तीन ते चार दिवसांच्या कालावधीमध्ये इंधन कंपन्यांकडून अनुदानाची संपूर्ण रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.

Mofat Gas Cylinder Yojana 2024 योजनेचे सामाजिक महत्त्व :

  • महिलांचे आरोग्य सुधारेल
  • जंगलतोड कमी होईल
  • पर्यावरण संरक्षणासाठी मदत
  • महिलांची कामाची क्षमता वाढेल
  • कुटुंबाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम

Leave a comment