मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana
नमस्कार आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी अजित पवार यांनी घोषणा केली होती या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या 2024- 25 अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्यावेळेस नुसताच घोषणा केलेली होती पण त्या योजनेचा GR आलेला नव्हता त्यामुळे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे कळवण्यात आलेले नव्हते.
या योजनेअंतर्गत राज्य सरकारने 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा लाभ देणार असे अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी सांगितले.
या योजनेमध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्याला या योजनेत समावेश केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे) एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या यास धारकांना देण्यात येईल.
माझी लाडकी बहिनसाठी एलपीजी सबसिडी वाढवली
महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चे लाभार्थी पात्रता असतील त्या सर्व लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलेंडरच्या खरेदीवर अनुदान मिळण्यास पात्र आहेत. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना एका वर्षात 3 एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यास पात्रता आहेत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. भारताचे केंद्र सरकार INR 300 ची आर्थिक मदत देईल आणि राज्य एलपीजी गॅस सिलेंडर साठी सबसिडीच्या स्वरूपात प्रदान करेल. या सबसिडीचा लाभ माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना एलपीजी अनुदान प्राप्त करण्यास पात्र आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबासाठी सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा ज्यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवणे अपेक्षित आहे. या योजनेसाठी पात्रता कोण आहे, या योजनेचे विशिष्टे, लाभार्थी, उद्देश आणि लागणारी आवश्यक कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शासन निर्णय पाहण्यासाठी येथे 202407301150453906
5 thoughts on “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना”