Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
ladki bahin yojana status detail

ladki bahin yojana status detail माझी लाडकी बहीण योजना आपले स्टेटस काय सांगते पहा.

13/04/202502/08/2024 by Dattatray Abuj

ladki bahin yojana status detail

ladki bahin yojana status  detail राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपले अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जाची आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस कसे पहायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Also Read
exam photo 2026 09 15T172811.892

राज्यातील या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर? आज मोठा निर्णय पहा कोणते जिल्हे  Dushkal yadi 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संकेतस्थळ उपलब्ध

Also Read
exam photo 2026 09 15T161101.300

गणेशोत्सवात खात्यात ₹1500 की ₹3000 येणार? ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याबाबत अपडेट ladki bahin update

ladki bahin yojana status detail

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 09 15T150050.181

पीकविमा मोठा दिलासा पंचनामे होणार 19 जिल्हे 83 तालुके दुष्काळ जन्य pikvima 2026 paise kadhi yenar

स्टार्ट अप इंडिया योजना

Also Read
exam photo 2026 09 14T172739.951

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना सुरू; घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज ? biyane anudan scheme

कोणत्या स्थितीचा काय अर्थ

ladki bahin yojana status  detail आपल्या अर्जाची स्थिति दाखवत आहे नेमकी आपल्याला दाखवत असलेल्या अर्जाची स्थिति याचा अर्थ काय होतो हे आज समजून घेणार आहोत.

Also Read
exam photo 2026 09 14T174605.869

आजचे कृषी बाजारभाव; गहू आणि टोमॅटोत चढ-उतार, झेंडू-केळी तेजीत तर डाळिंबाच्या आवकेत घट Bajar Bhav

  • SMS verification done

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज भरलेला आहे आणि आपला अर्ज भरताना दिलेला मोबाइल नंबर चे आपण व्हेरिफीकेशन पूर्ण केले आहे.

Also Read
exam photo 2026 09 14T164721.471

कर्जमाफी KYC मध्ये एरर येत आहे? काय करावं KarjMafi KYC No Record Found 

  • In pending to Submitted

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज सादर केला आहे, परंतु आपला अर्ज अजून तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला नाही.

Also Read
exam photo 2026 09 14T153836.184 1

लाडकी बहीण योजना गणेशोत्सव हफ्ता आज पैसे येणार का ? Ladki bahin paise kadhi yenar

  • Approved

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये सादर केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे . आता आपणास काहीही करणे आवश्यक नाही सरकार कडून आपल्याला लाभ देण्यात येणार आहे.

Also Read
exam photo 2026 09 13T173927.665 1

वातावरणात मोठा बदल! 14 ते 17 सप्टेंबर विजांच्या कडकड्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Havaman Andaj Today

  • In Review

आपण सादर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला आहे. लवकरच आपल्या अर्जावर तपासणी कार्य केले जाईल व आपणास आपले स्टेटस दिसून येईल.

Also Read
exam photo 2026 09 13T133101.973

मुलींसाठी मोठी खुशखबर! लेक लाडकी योजनेचा हजारो कुटुंबांना लाभ, पहा आवश्यक कागदपत्रे कोणती? lek ladki yojana

  • Disapproved

आपण केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज न मंजूर करण्यात आला आहे. त्या सोबत कोणत्या घटकामुळे disapproved  करण्यात आला याचे कारण देखील देण्यात येईल. व आपणास अर्जात बदल करून आपला अर्ज परत तपासणी साठी पाठवावा लागेल.

Also Read
exam photo 2026 09 13T120849.178

शेतकरी कर्जमाफी खुशखबर नवीन GR आला आता या शेतकऱ्यांना पण मिळणार कर्जमाफी? karj mafi GR

  • Rejected

आपल्या अर्जात जर असा पर्याय दिसत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे . त्याचे कारण देखील आपल्या अर्जात देण्यात येणार आहे. जर आपण त्या दिलेल्या घटकाची पूर्तता करत असाल तर आपण परत नव्याने अर्ज करू शकता.

Also Read
exam photo 2026 09 12T184016.582

ई पिक पाहणी मोबाइल वरून सुरू! कशी करावी? पहा संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत e pik pahani 2026

Categories महाराष्ट्र योजना, कायदे व नियम Tags in pending to submitted ladki bahin yojana, ladaki bahin, ladaki bahin app, ladaki bahin arj, ladaki bahin arj status, ladaki bahin comedy, ladaki bahin hamipatra, ladaki bahin online apply, ladaki bahin portal, Ladaki Bahin Yojana, ladaki bahin yojana 2024, ladaki bahin yojana arj, ladaki bahin yojana form, ladaki bahin yojana list, ladaki bahin yojana pdf, ladaki bahin yojana yadi, ladakibahin, ladakibahin.maharashtra.gov., ladakibahin.maharashtra.gov.in, ladki bahin, ladki bahin form, ladki bahin yojana, ladki bahin yojna, ladki bahini yojana, mazi ladaki bahin yojana, माझी लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना online apply, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना कागदपत्रे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
पिक विमा मिळेल किंवा नाही कसे तपासावे crop insurance scheme detail
  • राज्यातील या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर? आज मोठा निर्णय पहा कोणते जिल्हे  Dushkal yadi 2026
  • गणेशोत्सवात खात्यात ₹1500 की ₹3000 येणार? ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याबाबत अपडेट ladki bahin update
  • पीकविमा मोठा दिलासा पंचनामे होणार 19 जिल्हे 83 तालुके दुष्काळ जन्य pikvima 2026 paise kadhi yenar
  • रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना सुरू; घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज ? biyane anudan scheme
  • आजचे कृषी बाजारभाव; गहू आणि टोमॅटोत चढ-उतार, झेंडू-केळी तेजीत तर डाळिंबाच्या आवकेत घट Bajar Bhav
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress