crop insurance scheme detail
crop insurance scheme detail नमस्कार शेतकरी बांधवानो पिक विमा बद्दल काही अपडेट दिली कि शेतकऱ्यांच्या लगेच कमेंट येतात कि आमचा विमा मिळाला नाही. किंवा आमच्या भागातील विमा कधी मिळणार. याच धर्तीवर आज आपण पिक विमा मिळणार किंवा नाही व कधी आणि किती मिळणार या बाबतची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
पिक विमा किती व कधी मिळणार
crop insurance scheme detail आपण भरलेला पिक विमा व आपण केलेल्या पिक नुकसान तक्रार याच्या धर्तीवर पिक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात येते. आपण भरलेला पिक विमा लाभ आपल्या कधी मिळणार व किती मिळणार याचे स्टेटस पाण्यासाठी आपणास खाली प्रक्रियाचा अवलंब करून आपण आपला आपले स्टेटस पाहू शकता.
पिक विमा किती व कधी मिळणार
- सर्वात प्रथम आपणास संकेतस्थळावर जावे लागेल.
- आपल्याला guest farmer registration पूर्ण करून घ्यावे लागेल.
- त्या नंतर आपल्या समोर farmer corner हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- लॉगिन फॉर फार्मर हा पर्याय सिलेक्ट करा.
- आपला मोबाइल नंबर टाकून कॅप्चर कोड टाका.
- त्या नंतर आपला आधार नंबर टाका व कॅप्चर कोड टाका.
- आपल्या समोर आपण भरलेला पिक विमा तपशील दिसेल.
- आपल्याला ज्या वर्षी च्या पिक विमा बद्दल माहिती हवी आहे ते वर्ष व हंगाम निवड करा.
- आपल्या समोर सर्व माहिती प्रदर्शित होईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.