Pik Vima :शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 1400 कोटी रुपये जमा…! तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?
Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक नुकसाना पोटी 2 हजार 308 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 14 एप्रिल पर्यंत 1 हजार 400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे. तर आता राहिलेली रक्कम लवकर जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.Pik Vima राज्यातील या … Read more