Pik Vima Bank : राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळे योजनांचे अनुदान ज्यामध्ये शेतकरी महासन्मान निधी योजना,पीएम किसान , पिक विमा (Pik Vima Bank) योजना किंवा इतर काही शासकीय योजनांचे अनुदान हे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाते. हे अनुदान डीबीटी द्वारे वितरित करण्यात येते. शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना आपण कोणत्या बँकेचे अकाउंट प्रत्येक अर्जासोबत दिले आहेत किंवा पिक विम्याचे अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान हे नेमकं कुठल्या बँकेत जमा होईल असा प्रश्न शेतकरी नेहमीच विचारत असतात. Pik Vima Bank

पीक विमा अनुदान जमा …..
सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सध्या पीक विम्याचे अनुदान जमा होत आहे. मात्र,अनेक शेतकऱ्यांना माहित नाही की, हे अनुदान कोणत्या बँकेत जमा होत आहे. म्हणूनच आज आपण एमपीसीआय या वेबसाईटवर जाऊन पाहूया…..Pik Vima Bank
हे वाचा : घरकुल सर्वे सुरू..! असा करा ऑनलाईन सर्व!
शासकीय योजनांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले का?असे पहा स्टेटस
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एनपीसीआय च्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आला आहे.
- यापैकी दुसऱ्या पर्यावरण म्हणजेच Consumer नावाच्या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल नावाच्या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला पुढे विंडोवर एंटर युवर आधाराचा पर्याय दिसेल.
- यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला त्याखाली कॅपच्या कोड देण्यात आलेला आहे तो कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट पर्याय या बटणावर क्लिक करायचे आहे.
- ही एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला आधार संलगन असणाऱ्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी ये हा ओटीपी टाकून घ्यायचा आहे.
- ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला कनकर्म या पर्यावरण क्लिक करायचा आहे .
- यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या बँकेची माहिती दिसेल
- यामध्ये,जसे की आधार नंबर,बँकेचे नाव,अकाउंट फोल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकारही सर्व माहिती दिसेल.
- आणि याच बँक खात्यामध्ये तुमच्या सर्व शासकीय योजनांचे अनुदान हे वितरित होत असते,हे सर्व लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.Pik Vima Bank