Pik Vima 2024
असा भरा ऑनलाइन पीक विमा.
नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण कोठे ही न जाता स्वता च्या मोबाईल वरुण आपला पीक विमा अर्ज कसा भरावा या बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्यासाठी 1 रु मध्ये पीक विमा ही योजना राबवली आहे. आपल्या धावपळीमुळे आपणास बँक/CSC सेंटर इत्यादि ठिकाणी जाऊन पीक विमा भरणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी कदाचित पीक विमा योजनेपासून वंचित राहू शकतो. आपण या योजनेपासून वंचित राहू नये. या करिता आम्ही आपणास आपल्या मोबाइल वरुण स्वत: पीक विमा 2024 साठी कसा अर्ज करावा या बद्दल माहिती देत आहोत.
( जर आपणास या पद्धतीने विमा भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या 9822950959 (नंबर मराठी तंत्रज्ञान माहिती/marathi tantrdnyan mahiti या नावाने सेव्ह करा ) या नंबर वर whatsapp मेसेज करा आपला अर्ज आमच्याकडून निशुल्क भरून दिला जाईल.(प्रत्येक पिकासाठी 1 रु या प्रमाणे रक्कम द्यावी लागेल) माहिती कशी पाठवावी हे शेवटी दिलेले आहे …
सर्व प्रथम आपण https://pmfby.gov.in/ या संकेत स्थळावर जावे लागेल.
1 : सर्वात प्रथम आपणास हवी असणारी भाषा निवडावी.
1) शेतकऱ्याचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
2 ) त्या नंतर guest Farmer या पर्यायावर क्लिक करा
1) तुमचे आधार कार्ड वर जसे नाव आहे (इंग्रजी भाषेत) तसे टाका.
2) तुमच्या नावासमोर असणारे नाव कोणाचे आहे ते निवडा (वडील/पती).
3) (वडील/पती) संपूर्ण नाव लिहा
4) मोबाईल नंबर व्यवस्थित भरा (verify पर्यायावर क्लिक करून ओ टी पी टाका )
1) समोरील चौकणात समोर दिसणारा कॅपचर कोड व्यवस्थित टाका.
2) get otp या पर्यायावर क्लिक करा.
1)आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी भरा.
2) सबमिट पर्यायावर क्लिक करा.
5) तुमचे आधार कार्ड वरील वय टाका.
6) तुमचा प्रवर्ग निवडा (साधारण/एस सी/एसटी).
7) तुमचे लिंग निवडा पुरुष/स्त्री/इतर .
8 ) farmer टाईप सिलेक्ट करा (जमिनीचा मालक आहे कीवा भाडेकरू आहे ते व्यवस्थित भरा).
9) farmer category निवडा ( शेतकरी अल्पभूधारक आहे की बहु भूधारक)..
1 तुमचे राज्य निवडा
2 तुमचा जिल्हा निवडा
3 तुमचा तालुका निवडा
4 तुमचे गाव निवडा
5 तुमचा संपूर्ण पत्ता टाका
6 तुमचा पिनकोड टाका
7 Farmer आयडी मध्ये UID (Adhar Card) निवडा.
8) आयडी नंबर मध्ये आपला आधार कार्ड वरील नंबर व्यवस्थित टाका
9) समोरील verify बटणावर क्लिक करा (टीप जर verify करताना failed असा मेसेज आला तर तुमचा आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्ड वरील नाव दोन्ही पैकी काहीतरी टाकताना चुकलं आहे ते दुरुस्त करून घ्या.)
बँक अकाऊंट तपशील
1) तुमच्या पासबुक वर आयएफएससी कोड असेल तर yes या पर्यायावर क्लिक करा.
2) तुमच्या बँक अकाऊंट चा आयएफआयएससी कोड व्यवस्थित टाका.
3) बँक आयएफएससी कोड टाकल्यावर राज्य आपोआप निवडले जाते.
4)आयएफएससी कोड टाकल्यावर तुमचा जिल्हा आपोआप निवडला जातो.
5) आयएफएससी कोड वरून तुमची बँक नेम आपोआप निवडले जाते.
6) आयएफएससी कोड टाकल्यावर तुमची बँक ब्रांच नाव आपोआप निवडले जाते.
7) तुमच्या बँक पासबुक वरील अकाऊंट नंबर व्यवस्थित भरा.
8) परत तुमच्या बँक पासबुक वरील अकाऊंट नंबर व्यवस्थित भरा.
9) समोर दिसणारा कॅपचर कोड व्यवस्थित भरा.
व क्रिएट यूजर पर्यायावर क्लिक करा.
State schme season year
1)आपले राज्य निवडा.
2) Schame madhe pradhan mantri fasal bima yojna 2023 हा पर्याय निवडा.
3) season मध्ये खरीप पर्याय निवडा.
4) year मध्ये 2023 पर्याय निवडा.
5) next पर्यायावर क्लिक करा.
CROP DETAILS.
1मिक्स क्रॉप असेल तर येस ऑप्शन निवडा नसेल तर नो पर्याय निवडा.
2 सिलेक्ट क्रॉप मधुन आपले पिक निवडा (ज्या पिकाचा आपल्याला विमा काढायचा आहे ते पिक व्यवस्थित निवडा).
3 showing date मध्ये आपण पेरणी पिकाची पेरणी कधी केली ती तारीख निवडा.
4 तुमचा 8 चा खाते क्रमांक व्यवस्थित भरा.
5 तुमचा गट क्रमांक व्यवस्थित भरा.
6 verify पर्यायावर क्लिक करा (तुमचे नाव व एकूण क्षेत्र दिसेल त्या वरती क्लिक करा ) त्या मध्ये निवडलेले पिक किती क्षेत्र आहे ते भरा.
7 Add या पर्यायावर क्लिक करा.
कागदपत्रे
1) पासबुक फोटो मध्ये आपले बँक पासबुक फोटो किंवा Pdf फाइल निवडा ( फोटो किंवा
Pdf फाइल क्लिअर असायला पाहिजे).
2) अपलोड या पर्यायावर क्लिक करून अपलोड करून घ्या.
3) तुमच्या 7 12 चा फोटो किंवा Pdf निवडा.
4) अपलोड पर्यायावर क्लिक करा.
5) तुमचे showing certificate/ स्वयघोषित पिक पेराचा फोटो किंवा Pdf निवडून घ्या.
6) अपलोड या पर्यायावर क्लिक करा.
7) next या पर्यायावर क्लिक करा.
farmer application preview
एप्लिकेशन preview मध्ये आपण भरलेली सर्व माहिती आपणास दिसेल ती भरलेली सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का ते तपासून घ्यावी.
submit
1 ) तुम्ही किती क्षेत्राचा विमा काढला आहे ते दिसेल .
2) शेतकर्याला किती रुपये भरायचे आहे ते दिसले.
3) एकूण संरक्षित रक्कम दिसेल.
ही सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट submit पर्यायावर क्लिक करा. जर काही माहिती भरताना चुकली असेल तर आपण go back to edit form वर क्लिक करून झालेली चूक दुरुस्त करू शकता.
Payment
त्या नंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिसेल त्या मध्ये तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग QR कोड आणि Upi या पैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून पेमेंट करू शकता.
Payment केल्यानंतर आपल्यासमोर आपली पावती तयार येईल ती पावती डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून आपल्या जवळ ठेवावी.
महत्वाची माहिती
जर आपणास वरील पद्धतीने विमा भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या 9822950959 या नंबर वर whatsapp मेसेज करा आपला अर्ज आमच्याकडून निशुल्क भरून दिला जाईल.(प्रत्येक पिकासाठी 1 रु या प्रमाणे रक्कम द्यावी लागेल )
व्हाट्सप्प मध्ये मेसेज करताना.
1)आधार कार्ड नंबर-
2 ) मोबाइल नंबर-
3) आपला बँक आयएफएससी कोड-
4) बँक अकाऊंट नंबर-
5) आपला जमीन तपशील
जिल्हा तालुका महसूल मंडळ गाव गट नंबर खाता नंबर
एकूण क्षेत्र –
6) आपल्याला कोणत्या पिकाचा विमा काढायच आहे त्या पिकाचे नाव 1- क्षेत्र पेरणी केलेली तारीख-
2 –
3) सोबत पासबूक चा फोटो/आधार कार्ड चा फोटो किंवा पीडीएफ फाइल पाठवावी. ( फोटो किंवा Pdf फाइल क्लिअर असायला पाहिजे).
ही सर्व माहिती आपण व्यवस्थित पाठवावी आमच्या कडून आपणास 24 तासाच्या आत निशुल्क (सेवेबद्दल कोणताही शुल्क आकारला जाणार नाही) पीक विमा पावती पोहचवली जाईल.
धन्यवाद …
mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र
नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
5 thoughts on “Pik Vima 2024 – असा भरा ऑनलाइन पीक विमा”