pik pera – पिक पेरा 2024

pik pera – पिक पेरा 2024 : 

नमस्कार मित्रांनो पीक विमा 2024 साठी अर्ज घेण्यास सुरवात झालेली आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना 1 रुपये मध्ये पीक विमा  ही योजना राबवली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय सुधा आला आहे. पीक विमा खरीप  2024 साठी 1 जुन  2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे. अर्ज भरण्यासाठी आपणास 1) आधार कार्ड  2) सातबारा 3) बँक पासबूक 4) पीक पेरा ( स्वयंघोषित) या कागदपत्राची आवश्यकता असते. त्या सदर्भात आपणास स्वयंघोषित पीक पेरा pik pera – पिक पेरा 2024  साठी अडचण निर्माण होते. तो पीक पेरा आपणास PDF  स्वरुपात  देत आहोत .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 

pik pera – पिक पेरा 2024

PDF  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा पीक पेरा स्वयं घोषणा पत्र 2024

पीक पेरा PDF  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा रब्बी पीक पेरा 2024

 

         

आणखी वाचा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

milking machine price – दुध काढणी यंत्र

 goverment subsidy – अशी मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 2023

crop insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र