5 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज
केंद्र सरकार कडून दिनांक 23 जुलै रोजी अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य तसेच शेतकरी यांच्या हिताच्या घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी काय
5 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज
केंद्र सरकार च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या क्रेडिट कार्ड (KCC) धारक शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम वाढवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री महोदय यांच्या कडून देण्यात आली आहे.
किती वाढणार रक्कम
शेतकऱ्यांना या आधी किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत 3 लाख रुपये च्या मर्यादेत कर्ज वितरित केले जात होते. या कर्जावर सात टक्के प्रती वर्ष व्याज अकरण्यात येत होते. आता करण्यात येणाऱ्या बदल नुसार शेतकऱ्यांना किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत 4 ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज वितरित करण्याचे शासनाचे धोरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Hi
मला 3लाख कर्ज. पाहिजे