राज्यातील या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस? Rain Alert
Rain Alert : दुष्काळाच्या छायेत असलेल्या महाराष्ट्रात अचानक पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, कोल्हापूर आणि नंदुरबार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेचा कडकडाट, जोरदार वारा आणि मुसळधार सरींमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, वीजपुरवठा विस्कळीत झाला आणि सामान्य जनजीवन प्रभावित झाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मात्र या पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे. सांगलीत कुठे झाला जोरदार पाऊस? … Read more