रेशनकार्डवर नवीन नाव कसे जोडायचे? घरबसल्या ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या ration card
ration card : कुटुंबात नवीन सदस्य आला किंवा विवाह झाल्यानंतर शिधापत्रिकेत (रेशनकार्ड) नवीन नाव नोंदवणे आवश्यक असते. महाराष्ट्रात ही प्रक्रिया आता घरबसल्या ऑनलाइन करता येते. आपले सरकार पोर्टलवरून अर्ज सादर करून कागदपत्रे अपलोड करता येतात. ऑफलाइन मार्गानेही तहसील कार्यालय किंवा अन्न पुरवठा अधिकारी कार्यालयात अर्ज करता येतो. खाली संपूर्ण सोपी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे दिलेली …