कापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! कापूस श्रेडरसाठी ₹75,000 अनुदान Kapas Kranti Yojana

Kapas Kranti Yojana

Kapas Kranti Yojana : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) अंतर्गत कापूस श्रेडर खरेदीसाठी मोठे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या वर्षात राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. कापूस पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेल्या अवशेषांचे (स्टॉक) व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान असते. यासाठी कापूस … Read more