महिलांना व्यवसायासाठी ₹10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार! फक्त ही कागदपत्रे तयार ठेवा? PM Mudra Loan Yojana 2026
PM Mudra Loan Yojana 2026 : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) खूप उपयुक्त ठरते. टेलरिंग, ब्युटी पार्लर, किराणा दुकान, हस्तकला, खाद्यपदार्थ किंवा इतर कोणताही छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा विस्तारायचा असेल, तर या योजनेतून कोणत्याही तारणाशिवाय (collateral-free) ₹10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते आणि … Read more