RTE Result : RTE निकाल जाहीर अशी पहा निवड यादी 2024-2025

RTE निकाल जाहीर

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की आज दिनांक 20-7-2024 या रोजी RTE चा निकाल जाहीर झालेला आहे.

मागील दोन ते तीन महिन्यापासून या रिझल्टची बरेचसे पालक वाट पाहत होते. ज्या पालकांनी आपल्या मुलांचा RTE चा फॉर्म भरलेला आहे. पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मागील दोन ते तीन महिन्यापासून या रिझल्टची वाट पाहत असलेले पालक आज कोर्टातून RTE चा रिझल्ट लागलेली बातमी आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RTE निकाल जाहीर

RTE निकाल जाहीर 2024-2025 याद्या प्रसिद्ध

      ज्या पालकांनी आपल्या मुलांचा RTE चा फॉर्म भरला होता त्या पालकांनी आपल्या मुलांचे नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. 

यादी कशी डाउनलोड करावी या बद्दल व्हिडओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://youtu.be/7KmIW32jSsY

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

1 thought on “RTE Result : RTE निकाल जाहीर अशी पहा निवड यादी 2024-2025”

Leave a comment

Close Visit Batmya360