ms sour pump update सरकारने केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मितीसाठी सौर कृषी पंप वाटप करण्याचे धोरण आखले. यानुसारच महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेला खूप मोठा प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांसाठी लाखो सौर कृषी पंप वाटप करण्याचे ध्येय ठेवून कारवाई सुरू केली.
सौर कृषी पंप योजनेचे फायदे ms sour pump update
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 90% ते 95 टक्के सवलतीवर सौर कृषी पंप योजनेचे वाटप केले जाते.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली
ms sour pump update महाराष्ट्राचे शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यास परवानगी दिली. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप ची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौर कृषी पंप त्यांच्या शेतात बसवून दिला जातो.
महाऊर्जा मधील जुन्या अर्जाचे काय
ms sour pump update मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाटप केले जातात; परंतु जुने अर्ज केले म्हणजेच महाऊर्जा अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप कधी वाटप केले जाणार. याबद्दलची शंका शेतकऱ्यांना नेहमीच होती याबद्दलच आज आपण माहिती घेऊयात.
महा ऊर्जा अंतर्गत अर्ज केल्या शेतकऱ्यांचे अर्ज आता नव्याने मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. यानुसार त्या शेतकऱ्यांना आता आपल्या जुन्या युजर आयडीने म्हणजेच एमके (MK) आयडीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पोर्टलवर लोगिन करता येईल. या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर त्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती दाखवली जाईल या ठिकाणी आपली स्थिती पाहण्यासाठी अर्जाची स्थिती या पर्यायाचा वापर करून आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. ms sour pump update
पेमेंट पर्याय उपलब्ध
महा ऊर्जा अंतर्गत अर्ज केल्या शेतकऱ्यांना तुमचा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे असा मेसेज आला होता. त्यानंतर याच शेतकऱ्यांचे अर्ज एमएस MS मध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत असे देखील मेसेज त्या शेतकऱ्यांना आले होते. परंतु एम एस मध्ये ट्रान्सफर केले अर्ज आता परत पूर्वस्थितीत म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार त्या शेतकऱ्यांना आपला एम के आयडी टाकून आपल्या अर्जाचे पेमेंट पूर्ण करणे आवश्यक आहे. जे शेतकरी अर्जाचे पेमेंट पूर्ण करतील त्या शेतकऱ्यांना वेंडर निवडण्यासाठी किंवा त्यांच्या अर्जाची तपासणीची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.