PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!
PM Vishvakarma Yojana : केंद्र सरकारने देशातील पारंपरिक कारागीर आणि हस्त-कलाकारांना आर्थिक व व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘पीएम विश्वकर्मा योजना 2024’ (PM Vishwakarma Yojana 2024) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश, गुरु-शिष्य परंपरेतून चालत आलेली कौशल्ये जपून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जागतिक बाजारपेठेशी जोडणे हा आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून …