शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 12 हजार रुपयाचा लाभ आता 15 हजार रुपये होणार; लवकरच घेणार निर्णय. pm kisan 9000 rupees

pm kisan 9000 rupees शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारा एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सोमवारी दिली आहे .

शेतकरी मानधन वाढ करण्याबाबत फक्त विविध माध्यमातून मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार कडून अजून तरी कोणताही शासन निर्णय किंवा प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आले नाही. तरी सध्या फक्त ही एक चर्चा आहे. परंतु येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाईल अशी माहिती देण्यात येत आहे.

pm kisan 9000 rupees शेतकरी सन्मान दिनानिमित्त घोषणा

शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत असताना त्यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की , देशचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना या निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: पीएम किसान नवीन नाव नोंदणी नियमावली

पीएम किसान आणि नमो सन्मान निधी योजनांची एकत्रित मदत

pm kisan 9000 rupees पीएम किसान या योजनेअंतर्गत पात्र आसणाऱ्य शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. तसेच याशिवाय, राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात. त्यामुळे पीएम किसान आणि नमो सन्मान निधी योजणाचे मिळून एकूण 12,000 रुपये वर्षाला मिळत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये देण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

शाश्वत शेतीसाठी पुढाकार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा आग्रह धरत पारंपरिक शेती व आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

सेंद्रिय शेतीसाठी योजनांचा विस्तार

राज्य सरकारने आगामी तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि मदत दिली जाणार आहे.

यांत्रिकीकरणासाठी विशेष योजना

pm kisan 9000 rupees छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

Leave a comment