प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता या दिवशी होणार जमा : PM Kisan Yojana 18th Hafta 2024

PM Kisan Yojana 18th Hafta 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 ऑक्टोबरला वितरित केली जाणार आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल 18 व्या हप्त्याची रक्कम येत्या 5 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्यास संदर्भातील माहिती पी एम किसान च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे परंतु पी एम किसान च्या 18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यक्रम आयोजित करून वर्ग केली जाणार आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली आहे.

PM Kisan Yojana 18th Hafta 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

पीएम किसान सम्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना 5 ऑक्टोंबर ला मिळणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची रक्कम देण्यात आली होती केंद्र सरकारने ही योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यात 6000 रुपये पाठवले जातात जून महिन्यामध्ये सतराव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये 18 व्या हक्काचे रक्कम कधी येईल याची उत्सुकता लागून राहिली होती.

हे वाचा : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 5 वा हप्ता

PM Kisan Yojana 18th Hafta 2024 शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेतर्फे आतापर्यंत सतरा त्यांचे 34 हजार रुपये मिळाले आहेत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची कामे सुरू असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹2000 चे रक्कम जमा केली जाणार आहे.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

PM Kisan Yojana 18th Hafta 2024 ई केवायसी करणे आवश्यक :

शेतकऱ्यांना पी एम किसान चे पैसे मिळवण्यासाठी तीन कामे करणे आवश्यक आहे पीएम सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे पीएम किसान सम्मान योजनेच्या वेबसाईट वरती भेट देऊन मोबाईल नंबर आणि आधार नंबर नोंदवून केवायसी पूर्ण करता येऊ शकते याशिवाय शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे ?

  • PM Kisan Yojana 18th Hafta 2024 पीएम किसान सम्मान योजनेच्या वेबसाईटवर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा
  • शहरी क्षेत्रांमधील शेतकरी असल्यास अर्बन आणि ग्रामीण भागातील शेतकरी असल्यास रुरल पर्याय व निवडून नोंदणी करा
  • आधार नंबर मोबाईल नंबर आणि राज्य निवडा तुमच्या जमिनीची माहिती भरा
  • जमिनीच्या संदर्भात सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा यानंतर कॅपच्या कोड नोंदवा त्यानंतर गेट ओटीपी पर्यायावर क्लिक करून ओटीपी भरून अर्ज सबमिट करा

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

Leave a comment