pm kisan yojana new rule : तरच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता.

pm kisan yojana new rule : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी देशांमध्ये पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला समान तीन हप्त्यांमध्ये 6000 हजार रुपयांचे वितरण केले जाते. या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना याआधी केवायसी करणे बंधनकारक केले होती. केवायसी केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यातच आता केंद्र शासनाने आणखी एक नियम लावण्याचे काम केले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीएम किसान योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करणे आवश्यक आहे. 31 मार्च 2025 पूर्वी सर्व पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र तयार करण्याबाबतचे एसएमएस देखील शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टल वरुण पाठवण्यात आले आहेत. pm kisan yojana new rule

pm kisan yojana new rule

केंद्र सरकार ने देशातील सर्व राज्यांना आवाहन केले आहे की प्रत्येक राज्याने पीएम किसान योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे 31 मार्च 2025 पूर्वी अग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही अश्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाणार नाही.

केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना यापुढे पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे.

काय आहे शेतकरी ओळखपत्र

अग्रि स्टॅक योजनेतून देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र वाटप केले जाणार आहे. शेतकरी ओळख पत्र नेमके काय असणार? तसेच याचा फायदा काय होणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतो. शेतकरी ओळखपत्र च्या आधारे प्रत्यक शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. ज्या क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली शेतकरी असल्याची ओळख निर्माण होणार आहे.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आपल्याजवळील सीएससी सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घेऊ शकता.

हे वाचा: शेतकरी ओळखपत्र काढलेल्या शेतकऱ्यांची यादी.

तरच मिळेल पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ. pm kisan yojana new rule

शासनाने लागू केलेल्या या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल त्याच शेतकऱ्यांना यापुढे इतर शासकीय योजनांचा लाभ वितरित केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना लाभ देणारा योजना म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ जर हवा असेल तर त्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.pm kisan yojana new rule

शेतकरी ओळखपत्र असेल तरच इतर योजनाचा देखिल लाभ

pm kisan yojana new rule पी एम किसान नमो शेतकरी योजनाच नाही तर शेतकऱ्यांना यापुढे लागू केल्या जाणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पासून शेतीचे होणारे नुकसान त्यासाठी मिळणारे अनुदानासाठी. तसेच पिक कर्ज घेण्यासाठी, पिक विमा, शेती विषयक माहिती, यांत्रिकीकरण अनुदान, हमीभावाने खरेदी विक्री यासारख्या सर्वच गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

31 मार्च अंतिम तारीख

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. अद्याप पर्यंतच्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. कारण अग्रि स्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र नसेल तर आपल्याला यापुढे कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. pm kisan yojana new rule

शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्यावे. शेतकरी ओळखपत्र काढण्याकरिता आपल्याला आपले आधार कार्ड, आधार लिंक मोबाइल नंबर आपले सर्व गट नंबर इत्यादी माहिती आवश्यक असते. या माहितीच्या आधारे आपण आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवू शकता.

1 thought on “pm kisan yojana new rule : तरच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता.”

Leave a comment

Close Visit Batmya360