POCRA 2 नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

POCRA 2 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत . मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी ८० निर्णय घेण्यात आलेले आहेत अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे. झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारकडून निवडणुकीची संदी साधून सर्वसामान्य नागरिकांच्या भल्याचे व हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी झालेल्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

हे वाचा : निवडणुकीच्या तोंडावर सरकार चे धडाकेबाज निर्णय

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या प्रकल्पात सध्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर , नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा जळगाव व नाशिक या 16 जिल्हा सह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासह जळगाव व नाशिक या सोहळा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे

POCRA 2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील गाव निवडीचे निकष

  • हवामान विषयी अनुमान
  • विना लागवड योग्य जमिनीची एकूण क्षेत्राचे प्रमाण
  • निवड पेरणी क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण
  • भूजल स्थिती
  • दुष्काळाची वारंवारता
  • अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शेतकऱ्याचे प्रमाण
  • दरमहा पाच हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे प्रमाण
  • शेतकरी आत्महत्या
  • शेतमजूर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण
  • एकूण साक्षरता व महिला साक्षरते मधील तफावत
  • गावाची प्रोसिजन निर्देशांक
    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन मध्ये सहभागी होण्यासाठीवरील दिलेले हे निकष पूर्ण करू शकाल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र

POCRA 2 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी लाभार्थ्यांना POCRA या वेबसाईटवर अर्ज करून लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला सर्वप्रथम या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • त्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना एप्लीकेशन फॉर्म पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी लागेल.
  • अर्ज डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती म्हणजेच, तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जिल्हा, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागणार आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर अर्जाच्या खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्जदाराला तो अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा POCRA 2 योजनेचा लाभ घेऊ शकाल.

Leave a comment