Post office : आता पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा ही पुरवल्या जातात. बचत खात्याबरोबरच पोस्ट ऑफिस मध्ये एफडी खातही उघडता येते. पोस्ट ऑफिस मधल्या एफडीला टीडी असेही म्हटले जाते. पोस्ट ऑफिस ची टीडी ही बँकेच्या एफडी सारखीच असते, तुझ्या मध्ये तुम्हाला ठराविक वेळ आणि ठराविक रक्कम दिली जाते. देशातील अनेक नागरिक हे कर वाचवण्यासाठी आपल्या पत्नीच्या नावाने बचत खाते उघडली जातात.
तसेच याबरोबर अनेक घरांमध्ये महिलाच्या नावाने बचत खाते चालवली जातात. आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की जर तुम्ही पत्नीच्या नावावर , 2 वर्षासाठी 2 लाख रुपये जमा केले तर यावर तुम्हाला किती पैसे मिळतात.Post office

दोन वर्षाच्या टीडीवर 7.0 टक्के व्याज
तुम्हाला पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी 4 टीडी खाते उघडता येतात. हे टी डी खाते 1 वर्षाचे, 2 वर्ष, 3 वर्ष आणि पाच वर्षासाठी तुम्हाला उघडता येतात. यासाठी वेगवेगळ्या वर्षांसाठी वेगवेगळे व्याज आकारले जाते. 1 वर्षाच्या टीडीवर 6.9 टक्के व्याज, 2 वर्षाच्या टीडीवर 7 टक्के व्याज, 3 वर्षाच्या टीडीवर 7.1 टक्के व्याज आणि 5 वर्षाच्या टीडीवर 7.5 टक्के व्याज देत आहे. या योजनेमध्ये तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करू शकतात. पोस्ट ऑफिस (Post office) टीडी स्कीम मध्ये तुम्हाला कमीत कमी 1हजार रुपये जमा करता येतात आणि जास्तीत जास्त रक्कम लिमिट या योजनेमध्ये तुम्हाला हवी तेवढी पैसे जमा करू शकतात.Post office
हे वाचा : फोन पे,गुगल पे,पेटीएम का झाले बंद? npci ने सांगितले कारण…
जर तुम्ही या योजनेत 2 लाख रुपये जमा केले तर किती पैसे मिळतील?
पोस्ट (Post office) ऑफिसमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना एकसारखे व्याज दिले जाते. यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष, सामान्य नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना या पोस्ट ऑफिसच्या स्कीम मध्ये एकसमान व्यास दिले जाते. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्ट ऑफिस मध्ये 2 वर्षाच्या एफडीवर 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला तुमच्या ठेवीवर पत्नीच्या बँक खात्यामध्ये एकूण रक्कम 2,29,776 रुपये जमा होतात. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम म्हणजे 2लाख रुपये आणि याविकिरिक्त रक्कम म्हणजे 29,776 रुपये. एवढी व्याज तुम्हाला मिळतील. पोस्ट ऑफिसच्या स्कीमवर ग्राहकांना गॅरंटी सहनिश्चित व्याज ही दिले जाते, त्यामध्ये कोणतेही प्रकारचा चढ-उतार नसतो.Post office