Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल संदर्भात मोठी खुशखबर! नवीन घरकुल सर्वेची मुदतवाढ

Pradhan Mantri Awas Yojana : ग्रामीण भागातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत, सेल्फ- सर्वेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे . यापूर्वीच्या घरकुल योजनेच्या यादीत ज्या कुटुंबाची नावे नव्हती, किंवा ज्यांनी 2018 मध्ये सर्वेक्षण करूनही विविध कारणामुळे अपात्र ठरत होते, अशा पात्र कुटुंबांना आता पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सुवर्णसंधी मिळाली आहे Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana

आवास प्लस 2024 ॲपद्वारे सर्वेक्षणाची अंतिम संधी

सरकारने आवाज प्लस 2024 या विशेष अँपद्वारे 31 जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .या अगोदर घरकुल सर्वेक्षणाची अंतिम मुदत ही 18 जून देण्यात आली होती परंतु त्यानंतर आता सरकारने 31 जुलै पर्यंत तारीख वाढवण्यात आली आहे .यामुळे ज्या कुटुंबांना अर्ज करता आला नव्हता ,त्यांना आता भरपूर वेळ मिळाला आहे. त्यामुळे यांनी या संधीचा लाभ घ्यावा .

या योजनेचा उद्देश काय आहे

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही एक केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे .ज्यामुळे बेघर नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे .
या योजनेचा लाभ हा कोणत्याही वैशिष्ट्य प्रवर्गाला प्राधान्य दिले जात नाही .तर जनरल, एससी, एसटी, ओबीसी अशा सर्व प्रवर्गातील नागरिकांना एकसमानतेने या योजनेचा लाभ दिला जातो .जर तुम्ही सर्व निकष आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो .Pradhan Mantri Awas Yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
PM Awas Yojana PM Awas Yojana: तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? कसं चेक करणार? जाणून घ्या…

सर्वेक्षण यादीत नाव असणे का आवश्यक आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव सर्वेक्षण यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे .ज्या कुटुंबांना सिस्टम द्वारे फ्लॅग केले गेले आहे अशा कुटुंबांची चेक द्वारे 31 जुलै 2025 पर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे . यामुळे,विशेषता: 2018 मध्ये सिस्टम द्वारे अपात्र ठरलेल्या कुटुंबांना आता एकदा या योजनेचा लाभ घेण्याची उत्तम संधी मिळाली आहे .जर तुम्ही 2018 मध्ये अपात्र ठरला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही पात्र असूनही अपात्र ठरत आहोत, तर तुमच्यासाठी ही दुसरी संधी आहे .

घरकुलासाठी सर्वे कसं करावा लागेल

सेल्फ- सर्वे कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) कार्यालयात दिली जाईल.
तसेच ,ग्रामविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला (mahagramvikas.maharashtra.gov.in)भेट देऊन. तुम्ही या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शक सूचना मिळू शकतात. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या अधिकृत https://pmaymis.gov.in/पोर्टलवर जाऊन देखील तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती पात्रता निकष आणि इतर तपशील पाहू शकतात. Pradhan Mantri Awas Yojana

हे पण वाचा:
gharkul survey last date gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!

1 thought on “gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!”

Leave a comment