Ration card Update : सध्या रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. ज्या द्वारे नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य आणि विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. काही वेळा चुकीची माहिती किंवा सदस्याचा मृत्यू , स्थलांतर, उत्पन्न मर्यादा या कारणामुळे रेशन कार्ड वरील नाव एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले जाऊ शकते. असे झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. की , हे नाव पुन्हा जोडता येईल का? तर होय ! अन्य कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीचे रेशन कार्ड मधून नाव वगळले असेल तर त्या व्यक्तीला वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया पूर्ण करून हे नाव पुन्हा पुन्हा जोडता येऊ शकते. आज आपण या लेखामध्ये पाहूया रेशन कार्ड मधून नाव वगळण्याचे मुख्य कारणे काय आहे?, हे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अर्ज कसा करावा लागला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. Ration card Update

रेशन कार्ड मधून नाव वगळण्याची मुख्य कारणे काय ?
- नागरिकांची रेशन कार्डावरील माहिती चुकीचे असणे .
- कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू
- इतर राज्यामध्ये किंवा शहरात स्थलांतर
- उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा जास्त असणे
- या कारणामुळे तुमचे नाव रेशन कार्डामधून वगळे जाऊ शकतात .
हे वाचा : …. अन्यथा रेशन कार्ड होणारा रद्द. सरकारची नवी मोहीम.
रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया .
ज्या नागरिकांचे नाव रेशन कार्ड मधून वगळले आहे त्या नागरिकांनी सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या गावातील अन्नपुरवठा विभाग किंवा लोकसेवा केंद्रात जाऊन नाव नाव जोडण्यासाठी लागणारा अर्ज घ्यावा .Ration card Update
अर्ज समाविष्ट करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करताना पुढील काही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- यासाठी आधार कार्ड
- कुटुंब प्रामुख्याचे ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा( उदा.विज बिल,भाडेकरार इ .)
- उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र आवश्यक आहेत .
रेशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
- तुम्हाला सर्वप्रथम राज्य सरकारच्या अधिकृत रेशन कार्ड पोर्टलला भेट द्यावी लागेल .
- त्यानंतर तुम्हाला नाव समाविष्ट करा किंवा दुरुस्ती हा पर्याय निवडून घ्यावा लागेल .
- त्यानंतर विचारलेली माहिती व्यवस्थित भरून घ्या .
- माहिती भरून घेतल्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करा .
- त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा .
- जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज शक्य नसेल तर,तर तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात( CSC) जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करता येतो.
अर्ज सादर केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय?
तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची आणि कागदपत्राची संबंधित अधिकारी पडदाळणी करतात. तुम्ही दिलेली माहिती व्यवस्थित असल्यास अर्ज मंजूर होतो. आणि त्यानंतर तुमचे नाव पुन्हा रेशन कार्डमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर तुम्हाला या अर्जाच्या स्थितीबद्दल माहिती SMS/E – mail द्वारे दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो. Ration card Update
महत्त्वाची सूचना
दरम्यान, तुम्ही अर्ज केलेल्या अर्जामधील माहिती स्पष्ट असावी. जर तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास स्थानिक अन्नपुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. जर तुमचे नाव रेशन कार्ड मधून वगळण्यात आले असले, तरी ते पुन्हा समाविष्ट (Ration card Update) करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया आणि कागदपत्राच्या आधारे करता येते. त्यामुळे कोणताही लाभ गमू नये म्हणून नागरिकांनी आपल्या रेशन कार्ड हमेशा अध्यावत ठेवणे आवश्यक आहे .Ration card Update