anudan status : सरकारकडून शेतकऱ्यांना जून 2024 ते ऑक्टोबर 2024 मधील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी मंजूर देण्यात आली होती. या अनुदानाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने अनुदानाची प्रक्रिया राबवल्यानंतर राज्य शासनाकडून अनुदान वाटपासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. हा निधी शासनाकडून डीबीटी विभागाला वर्ग करण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली होती. परंतु अद्याप पर्यंत काही शेतकऱ्यांना ही रक्कम जमा झाली नाही नेमके अनुदानाचे (anudan status) स्टेटस कसं तपासायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला. आपल्याला मिळणारे अनुदान का थांबले आहे व यामध्ये काय अडचण निर्माण झाली आहे हे कसे पाहायचे याची माहिती आज आपण घेणार आहोत. anudan status

केवायसी केली तरच मिळणार अनुदान
काही शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी आवश्यक असणारी केवायसी केलेली नाही. त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांना अनुदान जमा झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनुदान केव्हाशी पूर्ण केली नाही त्यांनी आपली अनुदान केवायसी पूर्ण करून घ्यावी. केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली केवायसी पूर्ण करावी लागेल. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्याचा vk नंबर असणे आवश्यक आहे. वीके नंबरच्या साहाय्याने शेतकऱ्यांची अनुदान केव्हाशी पूर्ण केली जाते. anudan status
अनुदान स्टेटस कसे पहावे
अनुदानाचे स्टेटस पाहण्यासाठी शेतकऱ्यांना https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपला vk नंबर भरावा लागेल. विके नंबर भरल्यानंतर आपल्यासमोर आपल्या अनुदानाची स्थिती दर्शवली जाईल. ज्यामध्ये अनुदान (anudan status) जमा झाले असेल तर कधी जमा झाले कोणत्या बँक खात्याला जमा झाले आणि किती जमा झाले याची देखील माहिती दिसेल.
अनुदान अद्याप पर्यंत जमा झाले नसेल तर शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्यामध्ये येणारी अडचण देखील दाखवली जाईल. आपण नुकतीच केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर फक्त केवायसी (anudan status) पूर्ण असे स्टेटस आपल्याला दाखवले जाईल.
अनुदान केवायस स्टेटस पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या जवळ vk नंबर असणे आवश्यक आहे. या vk नंबरच्या माध्यमातूनच शेतकरी आपल्या अनुदान स्टेटस (anudan status) पाहू शकतात. अनुदान स्टेटस मध्ये जर आपल्याला केवायसी पेंडिंग असं दाखवत असेल तर अद्याप पर्यंत अनुदानाची आपण केवायसी केलेली नाही. केवायशी पूर्ण अशी प्रक्रिया जर दाखवीत असेल तर आपली केवायसी पूर्ण झाली आहे परंतु अद्याप पर्यंत आपल्याला पेमेंट वितरित केलेले नाही.
पेमेंट वितरण प्रक्रियेमध्ये काही अडचण निर्माण झालेले असल्यास ती अडचण देखील आपल्यासमोर दर्शवली जाईल. पेमेंट जमा झाल्याची किती देखील आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल. या स्थितीमध्ये आपल्याला कोणत्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली किती रक्कम जमा झाली कोणत्या तारखेला रक्कम जमा झाली यासहित संपूर्ण माहिती दर्शवली जाईल.
या वरील दिलेल्या पद्धतीनुसार आपण आपल्या अनुदान स्टेटस (anudan status) तपासू शकता. अनुदान स्टेटस मध्ये आपल्याला काही अडचण उद्भवत असल्यास आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा. anudan status