shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

देशामध्ये देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळे योजना राबवत आहे. तसेच राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकार विविध योजना नेहमीच राबवत असते मुलींसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी या राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत.

तर आज आपण अशीच एक राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र योजनेची माहिती पाहणार आहोत. ही योजना राज्यामध्ये राज्य सरकारने स्वच्छता निर्माण करण्यासाठी राज्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव आहे शौचालय अनुदान योजना.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

घरकुल योजना अर्ज प्रक्रिया

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

महात्मा गांधी नरेगा योजना ग्राम पंचायत

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना प्रत्येक घरोघर शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकारचा 75% वाटा (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) असतो.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखाली जगत असतात त्यांची परिस्थिती खूप बिकट असते . अशा कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी खर्च करू शकत नाही. आणि त्यामुळे त्या घरातील महिलांना मुलींना व सर्वच कुटुंबातील सदस्यांना बाहेर खुल्यावर शौचालय जावे लागते. खुल्यावर शौचास बसल्यावर परिसरात घाण निर्माण होते व जवळ पास राहणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो याची दुर्गंधी पसरते व माशा,  कीटक  यांचा प्रदूर्भाव होतो व परिणाम परिसरात रोगराई पसरते आणि आजूबाजूला राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य ,लहान मुले या आजाराला बळी पडतात.

काही नागरिक तर नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसतात त्यामुळे सर्व घाण नदीत जाते आणि नदीचे पाणी दूषित होत . काही काही गावांमध्ये अजूनही नागरिकांना नदीचे पाणी पिण्यासाठी आहे व तेच पाणी नागरिकांना मग पिण्यासाठी वापरतात आणि ते दूषित पाणी पिल्यामुळे आजाराला बळी पडतात . या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना या समस्येपासून सुटका करून त्यांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  देशाला व राज्याला स्वच्छ बनविण्यासाठी तसेच नागरिकांना खुल्यावर शौचास बसवण्यापासून मुक्त करण्यासाठी शौचालय अनुदान योजना सुरू करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते व लाभाची रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते. शौचालय अनुदान योजना 2024 अंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात  स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून शौचालय बांधून स्वच्छ भारत निर्माण करणे हा उद्देश आहे.shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

योजनेचे नावshauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र
राज्य महाराष्ट्र
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे
विभागग्राम विकास विभाग
लाभशौचालय बांधण्यासाठी 12000/-रुपयांच्या आर्थिक सहाय्य
उद्देशया योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी लाभार्थी कुटुंबाला बारा हजार रुपये अनुदान दिले जाते
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/ऑनलाईन

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेचे उद्दिष्टे

  •  राज्यातील दारिद्र रेषेखाली तसेच दारिद्र रेषेच्या वर जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने शौचालय अनुदान योजना राबविण्यात आलेली आहे.
  •  या योजनेचे असे उद्देश आहे की देशाला व राज्याला स्वच्छ बनविणे .
  •  ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून  राहण्याची गरज भासणार नाही.
  •  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना शौचालय चे महत्व समजावून शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  •  परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरण्यापासून रोखणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करणे.
  •  या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना  उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये अशा उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र लाभार्थी

  •  अनुसूचित जातीतील कुटुंब
  • अनुसूचित जमातीतील कुटुंब
  • अल्प व मध्यम भूधार शेतकरी.
  •  राज्यातील दारिद्र रेषेवरील कुटुंब
  •  शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्तीचे कुटुंब
  • भूमिहीन कुटुंब
  • कुटुंबातील प्रमुख स्त्रिया असलेले कुटुंब शबीर गुरुकुल  योजनेचे लाभार्थी कुटुंब
  •  आणि घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब

शौचालय अनुदान योजनेचा लाभ

  •  या योजनेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी लाभार्थी कुटुंबाला बारा हजार रुपये अनुदान दिले जाते
  •  शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी 12000 हजार रुपये अनुदान दिले जाते
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज नाही.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या सर्व गरीब कुटुंबे स्वतःचा शौचालय बांधू शकतील.
  •  या योजनेच्या माध्यमातून परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरण्यास कमी होईल.

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र पात्रता

  •  ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही असे कुटुंब पात्र राहतील.
  •  ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबे पात्रता असतील.

शौचालय अनुदान योजनेच्या अटी व शर्ती

  •  शौचालय अनुदान योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना दिला जाईल.
  •  शौचालय अनुदान योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्य बाहेरील कुटुंबांना दिला जाणार नाही.
  •  आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना फक्त या योजनेचा लाभ दिला जाईल.
  •   ज्या कुटुंबाकडे आधीपासून स्वतःचे शौचालय आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ हा एका कुटुंबाला फक्त एकदाच दिला जाईल.
  •  शौचालय बांधून झाल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या लाभार्थी कुटुंबाची राहील .
  •  शौचालय बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जाणार नाही
  •  जर अर्जदार व्यक्तीने या अगोदर केंद्र किंवा राज्य शासनाच्या शौचालय  योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  शब्बीर घरकुल योजना तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  •   या योजनेचा लाभ हा नोकरी करीत असलेल्या कुटुंबाला दिला जाणार नाही
  •  अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे.

शौचालय अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रहिवाशी प्रमाणपत्र
  •   रेशन कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  बँक खाते
  •  उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  •   बीपीएल रेशन कार्ड
  •   घोषणापत्र

शौचालय अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply
  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
  •  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेल्यानंतर शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  •  अर्ज घेतल्यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून योग्य ती कागदपत्रे जोडून तो अर्ज जमा करावा लागेल.
  •   अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने शौचालय अनुदान  योजनेचा अर्ज करू शकतात.

ऑनलाईन

निष्कर्ष

आम्ही तुम्हाला shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये शौचालय अनुदान योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणाकडे शौचालय नसेल आणि त्या व्यक्तीला या योजनेची माहिती नसेल तर त्यांना या योजनेची माहिती कळवा जेणेकरून त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल . व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या वेबसाईट व्हिजिट करत रहा. धन्यवाद

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Leave a comment