soybean bajarbhav सोयाबीन बाजारभाव, सोयाबीन बाजारात तेजी..!

soybean bajarbhav दिवाळीच्या सणामुळे मागील काही दिवस बाजारपेठा बंद होत्या . त्यामुळे सोयाबीनच्या दराबाबत सविस्तर खुलासा होत नव्हता. परंतु सोमवारपासूनराज्यातील सर्व बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. तसेच सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक देखील वाढली आहे. यामुळे सोयाबीन दरावर काय परिणाम झाला किंवा सोयाबीनला काय दर मिळत आहेत याबद्दलची माहिती आपण पाहूया.

राज्यामध्ये सोयाबीनची कापणी सुरू असतानाच राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. यातच आता सोयाबीनच्या दरामुळे देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परंतु बाजारात माल कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मागणी वाढत आहे व दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील काही प्रमुख बाजारपेठे मधील सोयाबीन बाजार भाव soybean bajarbhav

बाजारआवक (क्विंटल)कमी दर (₹)जास्त दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
सिल्लोड128350042504100
राहुरी44250043003400
वरोरा981330042514000
वरोरा-शेगाव374250041253800
वरोरा-खांबाडा325280041004000
बुलढाणा-धड150380043004000
भिवापूर1750310044003750
समुद्रपूर240350044714000
देवणी66367044424056
जळगाव160302041654000
छत्रपती संभाजीनगर355290142663584
चंद्रपूर720400043954210
तुळजापूर280425042504250

Leave a comment