बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, आता दिवाळीत हे नागरिक मोफत प्रवास करणार. St diwali offer

St diwali offer दिवाळीच्या सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाने मोठी घोषणा केलेली आहे. एस टी महामंडळाने केलेल्या घोषणेचा फायदा हा दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना भेटणार आहे. प्रवाशांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.


दिवाळी सारख्या सणाला सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण फॅमिलीला ट्रॅव्हल्स ने गावी जायचे म्हटले तर. खूप खर्च येतो. एसटी महामंडळाने अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत दिला जाणार आहे. यामध्ये खास करून महिलांसाठी विशेष सूट देण्यात आलेली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून आता दिवाळीच्या सणासाठी 2400 साध्या डिझेल बस पैकी पहिली बस रविवारी दापोडी मध्ये दाखल झालेली आहे. आणि अजून 50 बस दाखल होणार आहेत. दिवाळीच्या सणासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रवास होत असतात त्यामुळे दिवाळीमध्ये लाल परीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल. पालघर विभागातील 8 आगारातून 25 ऑक्टोबर ते 11नोव्हेंबर या कालावधीमध्ये लांब अंतराच्या 38 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: शेतकऱ्यांना देण्यात येणार 15 लाख रुपयांची मदत

मोफत प्रवासाचा लाभसाठी कोण पात्र असणार?

राज्य मार्ग व परिवहन मंडळाच्या सर्व बस मध्ये महिलांना सन्मान योजना अंतर्गत फक्त अर्धे तिकीट लागणार आहे. म्हणजेच महिलांना हाफ तिकीट लागणार आहे. तसेच 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे आपल्या गावी घरी जाण्यासाठी व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी 50 टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

St diwali offer एस टी महामंडळाचे नियोजन

St diwali offer 150 ते 300 बस एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये दाखल होतील असे नियोजन आहे. एसटी महामंडळाच्या या सर्व बसची चाचणी अशोक लेलँड कंपनीच्या कारखान्यात घेण्यात आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टी दरम्यान अनेक ठिकाणी बस धावणार आहेत. यामध्ये आपण पाहिले तर 250 ते 300 बस यातून लावणार आहे. बीड, नाशिक, लातूर आणि अकोला येथून जादा बसेस मागवले आहेत. दिवाळीनिमित्त पुण्यावरून घरी जाण्यासाठी जास्त गर्दी असल्यामुळे जास्त गाड्या मागविण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. आता पुणे या विभागातून दिवाळीनिमित्त 450 बस धावणार आहे.


Leave a comment