stamp paper price : आता 100 रुपयांचा बॉन्ड बंद.

stamp paper price राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयाच्या माध्यमातून ज्या सर्वसाधारण कामासाठी शंभर रुपयाचा बॉण्ड घेणे आवश्यक होतं यात सुधारणा करून आता या कामासाठी नागरिकांना पाचशे रुपयांचा बॉण्ड घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुमच्या प्रतिज्ञापत्र असेल किंवा हक्कसोड प्रमाणपत्र असेल किंवा इतर आणखी कोणतेही कामकाज जे 100 रुपयाच्या बॉण्ड वर चालत होते ते आता त्या शंभर रुपयाच्या बॉण्ड वर न चालता पाचशे रुपयांच्या बॉण्डवर करणे आवश्यक आहे यासाठी आता सर्वसामान्याचे खिशाला 100 रुपया एवजी 500 रुपयाची झळ सोसावी लागणार आहे, मंत्रीमंडळाणे घेतलेला या बॉन्ड च्या निर्णय याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

stamp paper price 100 चां बॉण्ड कोठे वापरला जायचा.

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी, तसेच शासकीय कामासाठी, जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि हक्क सोड प्रमाणपत्र विविध शपथपत्रे आणि कारारणामे अशा विविध घटकांसाठी तसेच बँक कर्ज घेण्यासाठी शपथपत्र बनवण्यासाठी अश्या विविध कामासाठी 100 च्या बॉण्ड वर कामकाज चालत होते. stamp paper price परंतु शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता जी शपथपत्र असतील ज्या शासकीय योजनांच्या लाभ घेण्यासाठी हमीपत्र असतील या सर्व घटकांसाठी आता 100 च्या बॉन्ड ऐवजी नागरिकांना पाचशे रुपयाचा बॉण्ड वापरावा लागणार आहे, तरच नागरिकांना या योजनेचा लाभ तसेच मिळणाऱ्या हमीपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे आता 100 रुपयाच्या बॉण्ड ऐवजी 500 रुपयाचा बॉण्ड वापरणे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणारा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले जमा

का बंद कऱण्यात आला 100 बॉण्ड.

stamp paper price बऱ्याच नागरिकांच्या मनात हा प्रश्न आहे की 100 चा बॉन्ड शासनाने का बंद केला असेल तर शासनाला सर्वात जास्त उत्पन्न मिळतं ते gst मधून आणि त्या पाठोपाठ मुद्रांक शुल्क मधून आता हे मुद्रांक शुल्क याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण वापरतो तो बॉन्ड. या बॉण्डच्या माध्यमातून शासनाला मिळणारे उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शासनाचे उत्पन्न पहिल्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा चार ते पाच पटीने वाढ होईल, अशी ही माहिती शासनाकडून देण्यात आली होती. त्या सोबतच सरकार कडून उत्पन्न वाढवून नागरिकांच्या विकासाची कामे केली जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती.

सरकारी योजनाचा फटका.

राज्य शासनाने मागील काही काळात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक लाभच्या विविध योजनांचा धडाका लावला. यातच राज्यात राबवलेली महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी निधी कुठून जमा करायचा हा प्रश्न शासनाच्या विचारात होता. शासन एका हाताने देत आणि दुसऱ्या हाताने घेतो हे शासनाचं काम असतं. त्याच अनुषंगाने शासनाने आता सर्वसामान्य नागरिकांना विविध कामासाठी लागणारे नोंदणी शुल्क उदाहरणार्थ बॉण्ड यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

stamp paper price ज्यामुळे शासनाचे उत्पन्न वाढेल शासनाला उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे कारण शासनाने विविध योजना राबवण्याचे धोरण आखले आहे. या योजनांसाठी शासनाला खूप मोठा निधी गोळा करावा लागणार आहे मग हा निधी शासन अशाच विविध माध्यमातून जमा करत आहे. त्यातच हा सर्वसामान्यांना पहिला फटका म्हणजे बॉण्ड च्या वापराबद्दलचा सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून देण्यात आलेला आहे.