MAHARASHTRA BUDGET 2025 राज्याच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा.
MAHARASHTRA BUDGET महाराष्ट्र राज्याचा 2025- 26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आज सादर केला. अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा तसेच अमलबजावणीची कार्यप्रणाली याची तरतूद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आग्रा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात … Read more